सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित : ‘ऑनलाईन’ सत्संग शृंखला (हिंदी)

२७ फेब्रुवारी २०२२

नामजप सत्संग

महाशिवरात्र विशेष सत्संग शिवपिंडीची उपासना

वेळ : सकाळी १०.३० वाजता   पुनर्प्रक्षेपण : दुपारी ४ वाजता


भावसत्संग

मानसपूजेने प्रकट झाले भगवान ! (पुनर्प्रसारण)

वेळ : दुपारी २.३० वाजता


बालसंस्कारवर्ग

राष्ट्र आणि धर्म हितासाठी कोणत्या कृती कराव्यात ?

वेळ : सायंकाळी ५ वाजता


धर्मसंवाद

काय आहे हिंदु राष्ट्राची संकल्पना ?

हिंदु राष्ट्राची संकल्पना संकुचित आहे का ?

वेळ : सायंकाळी ७ वाजता पुनर्प्रक्षेपण : २८ फेब्रुवारी, दुपारी १ वाजता


ऑनलाईन सत्संगांची मार्गिका (लिंक) !

youtube.com/sanatansanstha

youtube.com/hindujagruti