खानवडी (पुणे) येथील मराठी शाळेचे इंग्रजी शाळेमध्ये रूपांतर !
मराठी शाळा अल्प होत असतांना आणि सर्वत्र मराठी भाषेची गळचेपी होत असतांना असा निर्णय घेणे अयोग्य आहे. मराठी भाषेचे महत्त्व समजून तिचा प्रसार आणि प्रचार करण्याऐवजी मराठी माध्यमाच्या शाळेचे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत रूपांतर करणे कितपत योग्य आहे ?