लव्ह जिहादच्या प्रकरणात हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यात धर्माभिमान निर्माण करण्याची अपरिहार्यता दिसून येते !

पनवेल – धर्मांध मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सुरतहून आलेल्या शिक्षिकेवर बलात्कार करून पळून जाणार्या २ धर्मांधांना ८ घंट्यांत अटक करण्यात आल्याची माहिती तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांनी दिली. ही घटना घोट (तळोजा) गावात घडली होती. अयुब खान आणि शहाबाज अली अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित शिक्षिका हिंदु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या प्रकरणातील पीडिता ही सुरत येथे रहाणारी असून तिची ‘इन्स्टाग्राम’ या सामाजिक संकेतस्थळावरून शीव येथे रहाणार्या अयुबशी ओळख झाली होती. त्याने पीडितेला वाढदिवस साजरा करण्यासाठी मुंबईला बोलावून तळोजा येथे शहाबाजच्या घरी नेले. तेथे तिला ‘बिअर’ पिण्यास देऊन तिच्यावर बलात्कार केला. शहाबाजने तिचा विनयभंग केला आणि दोघे पळून गेले. याविषयी पीडितेने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यावर तळोजा पोलिसांनी आरोपींची छायाचित्रे आणि भ्रमणभाष क्रमांक मिळवला. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांच्या साहाय्याने धावत्या लोकलमध्ये या आरोपींना अटक करण्यात आली.
इस्लामी अर्थव्यवस्थेमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
Bareilly UP Love Jihad : २ मुलांचा पिता असलेल्या अरबाज याच्याकडून हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण
Bijnor Hindu Woman Rape : बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे ‘बनावट’ डॉक्टर फैजान याने हिंदु महिलेवर केला बलात्कार : धर्मांतरासाठी टाकला दबाव
Shamli Conversion : कोट्यधीश हिंदूच्या मुलाच्या धर्मांतराच्या प्रकरणात मुसलमान महिला व्यायाम प्रशिक्षक आणि तिचे वडील यांना अटक
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप