स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील कविता म्हटली; म्हणून हृदयनाथ मंगेशकर यांना काँग्रेसने आकाशवाणीतील चाकरीतून काढले ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी 

लता मंगेशकर यांचे कुटुंब गोव्याचे आहे. त्यांच्या कुटुंबाला कशी वागणूक देण्यात आली, ते देशाला कळायला हवे. लतादीदींचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांना ‘ऑल इंडिया रेडिओ’ने (आकाशवाणीने) चाकरीतून काढले होते.

रशियाने युक्रेनवर केलेले आक्रमण आणि त्याचे जगावर होणारे परिणाम

या युद्धामुळे पेट्रोल, डिझेल आणि वायू यांच्या किमती वाढतील. यावर भारत सरकार मार्ग काढेलच; पण प्रत्येकाने ‘देशभक्त नागरिक’ म्हणून भूमिका पार पाडणे आवश्यक आहे.

महान क्रांतीकारक हुतात्मा चंद्रशेखर आझाद !

त्यांच्याविषयी जेवढे म्हणून लिहावे, तेवढे ते अल्पच आहे. ते एक असे सेनानी होते की, जे इंग्रजांच्या हाती कधीही जिवंत न सापडण्याच्या स्वतःच्या प्रतिज्ञेवर अटळ राहिले आणि त्याचमुळे त्यांचे नाव भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरात कोरले गेले आहे.

रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पाहिल्यावर अधिवक्त्यांनी दिलेले अभिप्राय

‘रामनाथी आश्रम छान आहे. पैशाला महत्त्व असलेल्या या युगात ‘सर्व साधक तन-मनाने सेवा करतात’, हे आश्रमाचे वैशिष्ट्य आहे.’

मनीषाताई अहंशून्यता आणि गुरूंप्रती भावभक्ती यांचे प्रतीक असती ।

सौ. मनीषा पाठक यांची पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

तळमळीने सेवा करणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञताभाव असणारे वर्धा येथील श्री. शशिकांत रामचंद्र पाध्ये (वय ७५ वर्षे) !

वर्धा येथील श्री. शशिकांत रामचंद्र पाध्ये (वय ७५ वर्षे) यांची त्यांची पत्नी आणि त्यांच्या दोन मुली यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अखंड अनुसंधानात रहाणार्‍या सौ. मनीषा महेश पाठक !

सौ. मनीषा पाठक यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि अनुभूती येथे दिल्या आहेत.

परम पूज्य हे नाम आळवितो आम्ही गुरुराया… आम्ही गुरुराया ।

श्रीसत्‌शक्ति अन् श्रीचित्‌‌शक्ति (टीप) असती दोन दिव्य ज्योती । त्यांच्यासम आम्हा उजळावे देऊनिया शक्ती ।।

प.पू. दास महाराज यांनी ध्यान लावल्यानंतर त्यांना विदेही स्थिती प्राप्त होत असल्याविषयी त्यांनी सांगितलेली सूत्रे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधकांसाठी नामजप करण्याची सेवा चालू केल्यानंतर मला पुन्हा समाधी अवस्था प्राप्त होऊन माझी विदेही स्थिती होऊ लागली आहे.

साधकांवर मातृवत् प्रेम करणार्‍या आणि ‘केवळ अन् केवळ प.पू. गुरुदेव !’ हेच जीवन असणार्‍या पुणे येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा पाठक !

सौ. मनीषा पाठक यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.