७ फेब्रुवारी : सनातनचे ४० वे संत पू. गुरुनाथ दाभोलकर, यांचा ८२ वा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

सनातन आश्रम, देवद येथील सनातनचे ४० वे संत पू. गुरुनाथ दाभोलकर, यांचा आज ८२ वा वाढदिवस

५ मे २०१४ या दिवशी संतपदी विराजमान

पू. गुरुनाथ दाभोलकर

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.