
इस्लामाबाद (पकिस्तान) – पाकिस्तानी सैन्याने दावा केला आहे, ‘पाक सैन्याच्या तळावर आक्रमण करणार्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या २० सैनिकांना ठार करण्यात आले आहे. या वेळी पाकचे ९ सैनिकही ठार झाले आहेत.’
पाकिस्तानी सेना ने बलूचिस्तान में चलाया अभियान, 20 आतंकियों के मारे जाने का दावा : https://t.co/IQ9PVofNzJ https://t.co/QMpl6yz7BJ
— aajtak.org.in (@aajtakorgin) February 6, 2022
बलुचिस्तानच्या नौशकी प्रांतात ही घटना घडली. दोन दिवसांपूर्वी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या आक्रमणात पाक सैन्याचे १०० सैनिक ठार झाले होते. पाक सैन्याने हा आकडा फेटाळला होता. बलुचिस्तानमध्ये चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग आणि ग्वादर बंदर यांचे काम चालू आहे. याला बलुचिस्तानी विरोध करत आहेत.
अमेरिका आणि इराण यांची एकमेकांवरील आक्रमणे थांबवण्याची सिद्धता
Arunachal Pradesh Intrusion : चीन सैन्याने अरुणाचल प्रदेशामध्ये घुसखोरी करून भूमी बळकावली ! – आदिवासी समुदायाचा दावा
Pakistani Soldiers Loot POK : पाकिस्तानच्या सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पेट्रोलपंप लुटला !
US-Iran War : अमेरिका आणि इराण यांची एकमेकांवरील आक्रमणे थांबवण्याची सिद्धता
Iran Nuclear Bomb : इराणच्या स्वसंरक्षणासाठी अणूबाँब बनवण्याला पर्याय नाही !
Kota Conversion Racket : कोटा (राजस्थान) येथे हिंदु महिलांचे धर्मांतर आणि लैंगिक शोषण होत असल्याचे उघड