पोलीस विभागातील सामान्य कर्मचार्‍याने व्यक्त केलेली व्यथा !

पोलीस विभागामध्ये निष्ठेने काम करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांना अधिक कामामुळे ताण सहन करावा लागणे  !

हिंदु धर्माचे संस्कार महत्त्वाचे !

फेसबूक झाले ‘अनैतिक’ बूक, अनीती स्वस्त झाली । छोट्या मुलांसह सर्वांनाच ‘मोबाईल’चे वेड लावले ।। १ ।।
जाणूनबुजून षड्यंत्र हे रचले । आता हिंदु धर्माचे संस्कार सर्वांवर होणे महत्त्वाचे ।। २ ।।

धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंची दु:स्थिती !

हिंदूंना त्यांच्या धर्माचा अभिमान नाही. त्यामुळे ते मंदिरांमध्येही कधी कधी जातात. मंदिरात आरतीच्या वेळी घंटाही यंत्राच्या साहाय्याने वाजवावी लागते, अशी स्थिती आहे.

पौष आणि माघ या मासांतील (३०.१.२०२२ ते ५.२.२०२२ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व

‘२.२.२०२२ या दिवसापासून माघ मासाला आरंभ होणार आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

बलपूर्वक धर्मांतर : चर्चचे षड्यंत्र !

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ इंग्रजी भाषेतील विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !

शासकीय वाचनालयांत, तसेच शाळा आणि महाविद्यालये येथील ग्रंथालयांमध्ये सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ ठेवण्यासाठी प्रयत्न करा !

वाचकांना राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म या संदर्भातील अमूल्य ज्ञान सहजसोप्या भाषेत देणारे सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ सर्वत्रच्या वाचनालयांमध्ये ठेवता येतील. यासाठी सर्वत्रच्या साधकांनी पुढील प्रयत्न करावेत.

विद्या हेच आत्मज्ञान !

‘साधना करतांना साधकाने साधनेच्या स्तरावरील कितीही कृती केल्या, तरी ज्या वेळी त्याला आत्म्याच्या खर्‍या स्वरूपाचे ज्ञान होते, तेच सर्वश्रेष्ठ असते. हे ज्ञान विविध विद्यांच्या माध्यमांतूनच होत असते. ’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कर्मयोग आणि भक्तीयोग यांच्या तुलनेत ज्ञानयोग हा आचरण्यास कठीण !

‘कर्मयोगात कृतीचा भाग अधिक असल्यामुळे तो शारीरिक स्तरावरील होतो. भक्ती ही मनाची अवस्था असल्यामुळे भक्तीयोग मानसिक स्तरावरील आहे, तर ‘ज्ञान’ हे बुद्धीशी संबंधित असल्यामुळे ज्ञानयोग बौद्धिक स्तरावरील होतो.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या वंदनीय उपस्थितीत रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात पार पडलेल्या श्री राजमातंगी यज्ञाचे सूक्ष्म परीक्षण !

‘अनिष्ट शक्तींच्या त्रासांपासून साधकांचे रक्षण होण्यासाठी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी’ महर्षींच्या आज्ञेनुसार ‘श्री राजमातंगी यज्ञ’ झाला. या यज्ञामध्ये सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया तळमळीने राबवणार्‍या सौ. छाया गणेश देशपांडे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

आध्यात्मिक पातळी घोषित होणे ही परात्पर गुरुमाऊलींची कृपा ! माझी आध्यात्मिक पातळी घोषित होणे, ही परात्पर गुरुमाऊलींची कृपा आहे. प्रत्यक्षात माझे काहीच प्रयत्न नाहीत. त्यामुळेच हे सर्व देवानेच करून घेतले आहे.