‘आपलाच दाम खोटा’ ठरत असल्याने धर्मशिक्षणाची आणि हिंदूंनी सर्व भेद विसरून संघटित होण्याची आवश्यकता !

मागील भागात आपण धर्मांतरित मुसलमान हे अधिक कडवे हिंदुद्वेषी असल्याची उदाहरणे पाहिली. लव्ह जिहादच्या माध्यमातून एक प्रकारे धर्मांतर होत असल्याने ते घातक ठरते, हे त्यावरून लक्षात आले. आज त्यापुढील सूत्रे पाहू. 

नागपूर येथील शाळा २६ जानेवारीपर्यंत बंद रहाणार ! – नितीन राऊत, पालकमंत्री

२४ जानेवारीपासून राज्यातील शाळा चालू करण्याचा निर्णय राज्यशासनाकडून घेण्यात आला आहे. शहरात कोरोनाची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे, त्याचे गांभीर्य ओळखणे आवश्यक आहे.

‘सेक्युलर’ (निधर्मी) सरकारने मंदिरे चालवणे, म्हणजे ती नास्तिकांच्या हाती देण्यासारखे ! – टी.आर्. रमेश, अध्यक्ष, टेंपल वर्शिपर्स सोसायटी, तमिळनाडू

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मंदिरात गैरव्यवस्थापन आढळल्यास सरकार ते कह्यात घेऊन स्वतःच चालवू शकत नाही, तर समस्येचे निराकरण करण्यापुरतेच मंदिरांचे अधिग्रहण करू शकते.

दर्जा खालावलेल्या वृत्तवाहिन्या !

स्वत:ला ‘क्रमांक १’ची वृत्तवाहिनी म्हणवणार्‍या वाहिनीने अशा उथळ विषयावर चर्चा घेणे याविषयी आश्चर्य वाटले ! यातून वाहिन्यांच्या संपादकांची ग्रहणक्षमता आटली आहे कि त्यांची दिशाभूल झाली आहे ? हे लक्षात येईना

परात्पर गुरु डॉक्टरांचे राष्ट्रविषयक मार्गदर्शन !

‘एखादा वडील झाला, म्हणजे त्याच्यावर मुलाचे उत्तरदायित्त्व असते. तो ते दायित्त्व पार पाडतो, म्हणजे त्या मुलाची सर्वतोपरी काळजी घेतो. याउलट निवडून आलेले बहुतेक लोकप्रतिनिधी आपल्या मतदारकेंद्रातील जनतेला ‘लुबाडण्याचे एक हक्काचे स्थान’ समजतात !’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

नागपूर येथील गणेश टेकडी मंदिरात मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांना प्रवेश बंद !

शहरातील गणेश टेकडी मंदिरात लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. शहरात वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

स्वतःला पालटण्याची तळमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती दृढ श्रद्धा असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. अक्षता रूपेश रेडकर (वय ३३ वर्षे) !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्‍या सौ. अक्षता रूपेश रेडकर यांचा ३३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची आई आणि बहीण यांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये अन् त्यांच्यात जाणवलेला पालट येथे दिला आहे.

शांत, नम्र आणि साधनेची तळमळ असलेली मैसुरू (कर्नाटक) येथील कु. स्वास्ती मारुति पेटकर (वय १६ वर्षे) !

मैसुरू, कर्नाटक येथील कु. स्वास्ती पेटकर हिच्या नातेवाईकांना लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी तिरुप्पूर, तमिळनाडू येथे आयोजित केलेल्या ज्योतिष परिषदेत सप्तर्षींच्या आज्ञेनुसार श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ उपस्थित रहाणे

सप्तर्षींनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आरोग्यासाठी अन्नदान करण्याची आवश्यकता असून पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी आयोजित केलेल्या ज्योतिष परिषदेच्या वेळी कार्तिकपुत्री उपस्थित राहिल्यास अन्नदान केल्याचे फळ प्राप्त होईल’, असे सांगणे…

श्रीरामावतार होण्यासाठी ‘पुत्रकामेष्टी’ याग करणारे शृंगीऋषि यांच्या बागी (हिमाचल प्रदेश) येथील तपोभूमीचे श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी घेतलेले दर्शन !

या दैवी क्षेत्रांतील कुलु प्रदेशात अनेक ऋषींची तपस्थाने आहेत. तेथे असलेल्या ‘शृंगीऋषि’ यांच्या तपस्थानाविषयी जाणून घेऊया.