स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीय आरक्षणाविषयी २ आठवड्यांत अंतरिम अहवाल सादर करा !

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीय समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रहित केल्यामुळे राज्य सरकारची पुनर्विचार याचिका आणि महात्मा फुले समता परिषदेने प्रविष्ट केलेली हस्तक्षेप याचिका यांवर न्यायालयाने हा निर्णय दिला.

‘रायरेश्वर-हिंदवी स्वराज्य शपथभूमी’ या विशेष टपाल पाकिटाचे प्रकाशन !

रायरेश्वराचा इतिहास ‘हिंदवी स्वराज्य शपथभूमी रायरेश्वर’ या विशेष टपाल पाकिटाने जगभरात पोचणार असल्याचे मत ‘बायोस्फियर्स’चे अध्यक्ष डॉ. सचिन पुणेकर यांनी व्यक्त केले.

ह.भ.प. रवींद्र महाराज यांच्या अनुमतीमुळे हिंदु जनजागृती समितीकडून धर्मशिक्षणाचा प्रसार !

हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. नीलेश टवलारे यांच्याकडून धर्माचरण करण्याचे आवाहन

अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील ‘हत्तीखाना’ लेणीचे कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे यांनी जातीने लक्ष घालून संवर्धन करावे !

येथील श्री योगेश्वरीदेवी मंदिराच्या उत्तरेस जोगाई सभामंडप लेणी ही ‘हत्तीखाना’ लेणी नावाने प्रसिद्ध आहे; मात्र सध्या त्या ठिकाणी मद्याच्या बाटल्या पडलेल्या दिसतात.

नाशिक येथे शिरस्त्राण न घालणार्‍या वाहनधारकांवर पोलिसांची कारवाई !

शहरात अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन दुचाकीचालकांनी शिरस्त्राण (हेल्मेट) परिधान करणे पोलीस आयुक्तांनी सक्तीचे केले आहे. विविध माध्यमांतून वाहनधारकांचे शिरस्त्राणाविषयी प्रबोधन करण्यात आले

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला !

‘अनिल देशमुख हेच सचिन वाझे यांनी डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत बार मालकांकडून वसूल केलेल्या खंडणीचे मुख्य लाभार्थी आहेत’, असा आरोप ईडीने केला आहे.

राज्यात १० दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक !

राज्यातील सर्व रक्तपेढ्यांमध्ये मिळून केवळ ४१ सहस्र रक्ताच्या पिशव्यांचा साठा उपलब्ध आहे. परिषदेसाठी २२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

परवाना नसतांना गाळप केल्याने १६ साखर कारखान्यांवर ६१ कोटी रुपयांची दंडात्मक कारवाई !

ऊस उत्पादक शेतकर्‍यांना मागील उसाची योग्य आणि किमान आधारभूत रक्कम (एफ्.आर्.पी.) न दिलेल्या कारखान्यांना गाळप परवाना दिला नव्हता..