घरात एकच मूल असण्याचे तोटे !

परात्पर गुरु डॉक्टर यांचे समाजाला मार्गदर्शन !

सर्दी खोकल्यावर उपयुक्त असलेली होमिओपॅथी आणि बाराक्षार औषधे

‘हिवाळ्यामध्ये सर्वसाधारणपणे सर्दी आणि खोकला बहुतेकांना होतो. त्यासाठी लक्षणांनुसार उपयुक्त असलेली होमिओपॅथी आणि बाराक्षार औषधे यांची सूची येथे दिली आहे.

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय करावे ?

सध्या प्रतिकारशक्ती (इम्युनिटी) या संकल्पनेला भलतेच महत्त्व आले आहे. प्रतिकारशक्ती चांगली ठेवणे, याकरता अगदी साध्या, सोप्या आणि स्वस्त गोष्टी करता येऊ शकतात.

चीनचे नियंत्रण रेषेवर ६० सहस्र सैन्य तैनात आणि भारताचे प्रत्युत्तर !

आपण ही हायब्रिड वार, सायबर वॉर अन् आर्थिक युद्ध यांविरोधात चीनला वेळोवेळी प्रत्युतर दिले पाहिजे. या लढाईत देशभक्त नागरिकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा ! भारतियांनी चिनी वस्तूंवर पूर्णपणे बहिष्कार घालणे आवश्यक आहे.

हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता दर्शवणारी घटना !

जर पालकांमध्येच आपल्या धर्माविषयी अभिमान नाही, तर त्या आपल्या पाल्यांना काय धर्माभिमान शिकवणार ? ‘आडातच नाही, तर पोहोर्‍यात कुठून येणार ?’ म्हणून आधी पालकांना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.

महर्षींच्या आज्ञेने श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी तमिळनाडूतील ‘अरिगनर अण्णा झूलॉजिकल पार्क’ या प्राणीसंग्रहालयाला भेट दिल्यानंतर केलेले सूक्ष्म परीक्षण !

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांनी प्राणीसंग्रहालयात प्रवेश केल्यावर त्यांच्या दैवी शक्तीचा परिणाम तेथील प्राण्यांवर होणे

श्रीगुरूंप्रती अढळ श्रद्धा असलेले बेंगळुरू येथील साधकदांपत्य श्री. सदानंद कळ्से आणि सौ. सुधा कळ्से यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

‘साधकत्व, आंतरिक गुण आणि अल्प अहं असल्यामुळेच श्री. सदानंद आणि सौ. सुधा कळ्से हे दांपत्य जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले आहे’, असे पू. रमानंद गौडा या वेळी म्हणाले.

ईरोड (तमिळनाडू) येथील श्री ज्वरहरेश्वर मंदिरात महर्षींच्या आज्ञेने साधकांच्या आरोग्यासाठी मंगलमय वातावरणात करण्यात आली पूजा !

‘सनातनच्या साधकांना कोणत्याही ज्वराने ग्रासून भय वाटू नये’, यासाठीश्री ज्वरहरेश्वराची पूजा करण्यात आली. या वेळी अधिकाधिक फळांच्या रसाचा अभिषेक करण्यात आला.

श्रीचित्‌शक्‍ति(सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने

‘साधक गुरूंच्या छायेतून बाहेर गेला, तर त्याच्यापुढे प्रारब्धाचा डोंगर उभा राहतो.

देवीहसोळ, रत्नागिरी येथील सनातनचे संत पू. जनार्दन वागळेआजोबा (वय १०० वर्षे) यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली काही वैशिष्ट्ये !

पौष कृष्ण पक्ष पंचमीला पू. जनार्दन कृष्णाजी वागळेआजोबा यांना १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे . . .