धर्मादाय रुग्णालयांच्या मुख्य फलकावर ‘धर्मादाय’ असा उल्लेख आणि रुग्णांसाठीच्या योजनांचे फलक दर्शनी भागात लावण्यात यावेत !

या मागणीचे निवेदन आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने धर्मादाय उपायुक्त यांना देण्यात आले. त्यांनी याची पडताळणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

ईडीचे सीबीआय होणार ?

कायदे होतात, ते प्रभावी होण्यासाठी त्यात सुधारणाही होतात; मात्र त्याचा प्रभावी वापर न झाल्यामुळे गुन्हे अल्प होत नाहीत. भारताच्या सर्वच यंत्रणांवर राजकीय हस्तक्षेप बंद व्हायला हवा. या यंत्रणांनी कर्तव्यनिष्ठेने कारभार केल्यास सर्वच यंत्रणांचा कारभार हा जनताभिमुख होईल, हे निश्चित !

भारताचे ‘इस्लामी राष्ट्र’ होण्यापूर्वी ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करा !

‘मुसलमानांनी अधिक मुलांना जन्म दिला नाही, तर आपला समाज भारतावर राज्य कसा करणार ? असदुद्दीन ओवैसी साहेब पंतप्रधान कसे होणार ? असे प्रश्न एम्.आय.एम्.चे अलीगड जिल्हाध्यक्ष गुफरान नूर यांनी केले आहेत.

त्याग आणि चैतन्य यांचे प्रतीक असलेला दत्ताच्या त्रिमुखी मूर्तीच्या हातातील कमंडलू !

दत्ताच्या त्रिमुखी मूर्तीच्या हातातील कमंडलू ज्या ज्या दिशेकडे कलतो, त्या त्या दिशेकडील वाईट शक्तींचा नाश होतो.

साक्षात् श्री दत्तात्रेयांच्या अस्तित्वाची अनुभूती देणारी जागृत तीर्थक्षेत्रे

साक्षात् श्री दत्तात्रेयांच्या अस्तित्वाची अनुभूती देणारी जागृत तीर्थक्षेत्रे पुढे दिली आहेत

अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी त्रासाच्या तीव्रतेनुसार करायची उपासना

कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसल्यास पुढे त्रास होऊ नये म्हणून, थोडासा त्रास असल्यास प्रतिदिन १ ते २ घंटे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करावा.

दत्ताच्या हातात असणार्‍या कमंडलूची सूक्ष्मातील वैशिष्ट्ये

कमंडलूतील पाणी संत तीर्थ म्हणून देतात. वाईट शक्तींपासून रक्षण होण्यासाठीही यातील तीर्थाचा वापर होतो. दत्ताच्या हातातील कमंडलूमध्ये वेगवेगळ्या मंत्रांची शक्ती आकृष्ट झाली आहे.

श्री दत्ताची मूर्ती त्रिमुखी आणि एकमुखी असण्यामागील आध्यात्मिक कारणे

श्री दत्ताच्या अनेक मंदिरांमध्ये श्री दत्ताची मूर्ती त्रिमुखी असते. पुण्याजवळील नारायणपूर येथे श्री दत्ताची एकमुखी मूर्ती आहे. श्री दत्ताची मूर्ती त्रिमुखी आणि एकमुखी असण्यामागील आध्यात्मिक कारणे देत आहोत.

श्री दत्त परिवार आणि मूर्तीविज्ञान

दत्त म्हणजे निर्गुणाची अनुभूती दिलेला. दत्त म्हणजे आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत’, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे असा.