आजचा वाढदिवस

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष १४ (१७.१२.२०२१) या दिवशी पुणे येथील चि. अधोक्षज अमित सेलूकर याचा पाचवा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या नातेवाईकांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

चि. अधोक्षज सेलूकर

चि. अधोक्षज अमित सेलूकर याला पाचव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !