साहाय्याच्या प्रतीक्षेतील ६ मास !
शेतकरी बांधवांना आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती सोबत सुयोग्य नियोजन आणि शासकीय योजनांची प्रभावीपणे कार्यवाही आवश्यक आहे. तरच अतीवृष्टीग्रस्त शेतकर्यांची प्रतीक्षा संपून त्यांना सुखाचे दिवस येतील, असे म्हणावे लागेल.