निरागसता, प्रीती आणि उत्कट राष्ट्र अन् धर्म प्रेम असणारे फोंडा, गोवा येथील सनातनचे साधक श्री. लक्ष्मण गोरे (वय ८० वर्षे) झाले सनातनच्या ११४ व्या व्यष्टी संतपदी विराजमान !
राममंदिराचा मार्ग प्रशस्त होण्यासाठी कार्य केले तुम्ही । रघुवीर कृपा करील आपल्यावर ही होती आम्हा निश्चिती ।। गुरुकृपेने आज आला तो दैवी दिवस पहा । उद्धरले रामाने ‘लक्ष्मणा’स (टीप १) झाले संतपदी विराजमान पहा ।। (टीप १ : पू. लक्ष्मण गोरेआजोबा) रामनाथी (फोंडा) – सनातनच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल, असा दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुक्ल पक्ष … Read more