आम्ही पाकमधील उद्योग बंद करण्याचा आदेश द्यायचा का ?

‘पाकिस्तानमधील हवेमुळे देहलीतील हवा प्रदूषित’ या युक्तीवादावरून सर्वाेच्च न्यायालयाचा उत्तरप्रदेश सरकारला प्रश्न

सुदानमध्ये ३० वर्षांची इस्लामी राजवट संपवण्याचा निर्णय

भारताला इस्लामी देश करण्याचा प्रयत्न करणारे याकडे लक्ष देतील का ?

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने पूरग्रस्त महिलांना वाटप केलेल्या २६ लाख ३२ सहस्र रुपयांच्या साड्यांच्या नोंदीच नाहीत !

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम !

खगोलशास्त्र आणि फलज्योतिष यांच्यातील भेद सुशिक्षितांना कळत नाही ! – डॉ. जयंत नारळीकर, अध्यक्ष, अखिल भारतीय साहित्य संमेलन

डॉ. नारळीकर या वेळी म्हणाले की, एखादा वैज्ञानिक शोध जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी लिहिलेले लेख खर्‍या अर्थाने ‘विज्ञान साहित्य’ होऊ शकते.

सर्वच कामगारांचे निलंबन करा ! – सातारा एस्.टी. कर्मचार्‍यांची मागणी

एस्.टी.च्या विलिनीकरणासाठी काही कर्मचार्‍यांनी बलीदान दिले आहे. सातारा आगारात ४ सहस्र कर्मचारी आहेत. त्यातील १९२ कर्मचार्‍यांना निलंबित केले आहे. प्रशासनाने मोजक्या कर्मचार्‍यांना निलंबित करणे हा आमच्यावरील अन्याय आहे.

संभाजी पुलावरील मेट्रो मार्गाचे काम बंद पडल्याने महामेट्रोला प्रतिदिन ५ कोटी रुपयांचा फटका !

गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते, महामेट्रोचे अधिकारी यांच्यासमवेत बैठका झाल्या असून अल्पावधीतच सामोपचाराने संभाजी पुलावरील मेट्रोच्या उंचीसंदर्भात निर्णय घेऊन प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यात येईल, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

(म्हणे) ‘पुढच्या वर्षी हिंडता-फिरता अध्यक्ष नेमायला हवा !’ – प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांची अप्रसन्नता

मागील वर्षीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वेळी संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो प्रकृती ठीक नसतांनाही ‘आपल्यासाठी अनेक लोक येणार, पैसे व्यय झाले आहेत’, हे समजून संमेलनाला उपस्थित राहिले.

ज्ञानेश्वर माऊलींचा ७२५ वा रौप्यमहोत्सवी संजीवन समाधी सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न !

‘माऊली माऊली’, ‘ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम’ या जयघोषात घंटानाद करत आणि समाधीवर पुष्पवृष्टी करून भावपूर्ण वातावरणात ज्ञानेश्वर माऊलींचा ७२५ वा रौप्यमहोत्सवी संजीवन समाधी सोहळा पार पडला.

संप मागे घ्या, अन्यथा ‘मेस्मा’अंतर्गत कारवाई करणार ! – अनिल परब, परिवहनमंत्री

प्रति मासाच्या १० दिनांकापूर्वी कर्मचार्‍यांना वेतन देण्याची हमी सरकारने घेतली असतांना यापुढे हा संप चालू रहाणे योग्य नाही’, असेही अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे.

प्रशासनाने एस्.टी.च्या कर्मचार्‍यांकडून पुन्हा संप न करण्याचे हमीपत्र घेतले !

सरकारने वेतनवाढीची घोषणा केल्यानंतर अनेक कर्मचारी कामावर रूजू झाले; मात्र ‘भविष्यात संप करणार नाही’, अशा आशयाच्या हमीपत्रावर कर्मचार्‍यांची स्वाक्षरी घेतली जात आहे. हे पत्र सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहे.