परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगाच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
एका साधिकेला परात्पर गुरुदेवांचा सत्संग मिळणार आहे, हे कळल्यावर आनंद होणे आणि त्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगाच्या वेळी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहे.