
आळंदी (जिल्हा पुणे) – ‘माऊली माऊली’, ‘ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम’ या जयघोषात घंटानाद करत आणि समाधीवर पुष्पवृष्टी करून भावपूर्ण वातावरणात ज्ञानेश्वर माऊलींचा ७२५ वा रौप्यमहोत्सवी संजीवन समाधी सोहळा पार पडला. पवमान अभिषेक, कीर्तन, टाळमृदुंगाच्या गजरात हैबत बाबांच्या दिंडीची प्रदक्षिणा, घंटानाद, अभिषेक, आरती आणि जयघोषात माऊलींच्या समाधीवर होणारी पुष्पवृष्टी यांनी समाधी सोहळा साजरा झाला.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान