सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

४ नोव्हेंबर २०२१

नामजप सत्संग

दीपावली विशेष सत्संग शृंखला (भाग ७)

लक्ष्मीपूजनाच्या रात्री केर काढणे आणि बलीप्रतिपदेचे शास्त्र !

वेळ : सकाळी १०.३० वाजता   पुनर्प्रक्षेपण : दुपारी ४ वाजता


भावसत्संग

मनमंदिरात भावभक्तीचे दीप प्रज्वलित करा !

 वेळ : दुपारी २.३० वाजता


धर्मसंवाद

दीपावली विशेष (पुनर्प्रसारण)

१. बलीप्रतिपदा : आक्षेप आणि खंडण !

२. गोवर्धन पूजा का आणि कशी करतात ?

वेळ : सायंकाळी ५   पुनर्प्रक्षेपण : ५ नोव्हेंबर दुपारी १ वा


ऑनलाईन सत्संगांची मार्गिका (लिंक) !

youtube.com/sanatansanstha

youtube.com/hindujagruti