आश्विन मासातील (१०.१०.२०२१ ते १६.१०.२०२१ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

‘७.१०.२०२१ दिवसापासून आश्विन मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

‘इंद्राक्षी’ स्तोत्राची महती आणि सध्याच्या आपत्काळात त्याचे महत्त्व !

ज्वरशमन करण्याची आणि रोगनिवारण करण्याची शक्ति आदिशक्तीमध्ये आहे. मनुष्याने भक्तीभावाने आदिशक्तीच्या ‘इंद्राक्षी’ रूपाची स्तुती केल्यास सर्व ज्वर आणि रोग दूर होतील. श्रीविष्णूने नारदाला ‘इंद्राक्षीस्तुति’ सांगितली. नारदांनी ती सूर्याला आणि सूर्याने ती इंद्राला सांगितली. इंद्राने ही स्तुती सचीपुरंदर ऋषींना सांगितली. अशा प्रकारे सचीपुरंदर ऋषींकडून हे स्तोत्र मनुष्यजातीला मिळाले.

‘साधक’ या टप्प्यावर आल्यावर जिवाकडून होणारी साधना

‘जिज्ञासू साधना करू लागल्यावर ‘साधक’ या टप्प्याला येऊन साधनेतील ‘अनेकातून एकात येणे’, या नियमानुसार तो कर्मकांडातील पूजा, मंदिरात जाणे, उपवास करणे इत्यादी अनेक उपासनांऐवजी केवळ सांगितलेली साधनाच करतो.’

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ऋषीयागाच्या वेळी आलेल्या अनुभूती

९.१.२०१९ या दिवशीच्या ऋषीयागाच्या वेळी मला वाटत होते, या यज्ञामध्ये सहभागी होण्यासाठी पृथ्वीवर सर्व देवी आल्या आहेत. जणू त्या म्हणत आहेत, ‘चला, पृथ्वीलोकात एवढा चैतन्यमय दिव्य यज्ञ होत आहे आणि एक अवतारी देवी संतांच्या सह यज्ञ करत आहे.’ त्याचा समस्त लोकांवरही प्रभाव पडत आहे. त्या वेळी सर्व देवी यज्ञामध्ये सहभागी झाल्या. हे पाहून माझी भावजागृती होऊ लागली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांकडून करवून घेतलेली आदिशक्तीची उपासना !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आणि सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्यातील भावामुळे साक्षात् दुर्गादेवी सूक्ष्मातून त्यांच्यासमोर उभी राहिली. देवीनेच सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्याकडून तिचे चित्र सिद्ध करून घेतले.

‘मनुष्य जन्माचे सार्थक ईश्वरप्राप्ती करण्यात आहे’, असे सांगणारे आणि त्यासाठी ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ हा विहंगम साधनामार्ग दाखवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

आयुष्यमान अल्प आणि आपत्काळाची गती अधिक असल्याने परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना साधना करून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होण्याविषयी गतीने शिकवत असणे

संभाजीनगर येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. मधुकर देशमुख (वय ७५ वर्षे) आणि ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शोभा देशमुख (वय ७० वर्षे) यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

‘श्री. मधुकर आणि सौ. शोभा देशमुख यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे समजल्यावर सौ. आशा वट्टमवार यांना पुष्कळ आनंद होणे व त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

श्री भवानीदेवीचे आगमन झाल्यानंतर साधकाला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘आश्रमात श्री भवानीदेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यापासून साधना करण्यासाठी पुष्कळ स्फूर्ती मिळत आहे’, असे मला वाटते.’

श्री भवानीदेवीचा जप करतांना साधकाचे मानेपासून डोके हालणे आणि सहस्रारचक्रावर सहस्र पाकळ्यांचे कमळ फुललेले दिसणे

आज नामजपाच्या वेळी ‘माझ्या शरिराची आंदोलने न होता केवळ मानेपासून डोके हालत होते.

श्री भवानीदेवीने मस्तकावरून हात फिरवल्याचे जाणवणे आणि त्यानंतर मन शांत होणे

देवीचा तो स्पर्श अनुभवतांना माझे रडणे थांबले आणि माझे मन पुष्कळ शांत झाले.