ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर साधू-संतांच्या हत्यांचा विषय चर्चेत आला आहे. एकट्या हरिद्वार येथे मागील ३ दशकांमध्ये २९ संतांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला आहे, तर ३ संत बेपत्ता झाले आहेत.

सनातनचे ग्रंथ : केवळ ज्ञान नव्हे, तर चैतन्याचे दिव्य भांडार !

सनातनच्या ग्रंथांची वैशिष्ट्ये सांगणारी माहिती या लेखात दिली आहे. या माहितीचा अभ्यास करून हे अभियान अधिक परिणामकारक राबवण्यास साधकांना साहाय्य होईल.

अनेक गोष्टींविषयी असणारी बुद्धीची अनभिज्ञता !

१९ सप्टेंबर २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘बुद्धी, तिचे अवलंबित्व आणि उत्पत्तीच्या मर्यादा !’, याविषयीची माहिती पाहिली. आज आपण त्यापुढील भाग पाहूया.

‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’चा ऑगस्ट २०२१ मधील प्रसारकार्याचा संख्यात्मक आढावा

संकेतस्थळासंबंधी संख्यात्मक आढावा

पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य बजावतांना मृतदेहाच्या ठिकाणी गेल्यावर जाणवलेली त्रासदायक सूत्रे

सुराज्य स्थापनेचे एक अंग : आदर्श पोलीस

शब्दांच्या उपांत्य (शेवटून दुसर्‍या) अक्षरांच्या व्याकरणाचे नियम

लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. ‘शब्दांची उपांत्य (शेवटून दुसरी) अक्षरे व्याकरणदृष्ट्या कशी लिहावीत ?’, यासंबंधी जाणून घेऊ.  

आतापर्यंतच्या सत्ताधार्‍यांनी गोमंतकियांना पोर्तुगिजांच्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर का काढले नाही ?

‘वर्ष १९८० पासून सत्तेवर आलेल्या आतापर्यंतच्या सरकारांनी स्वतःच्या हीन आणि स्वातंत्र्यमूल्यद्रोही कृत्यांनी गोव्याची सांस्कृतिक मूल्ये अन् या देवभूमीची सोज्वळ आणि आध्यात्मिक प्रतिमा यांच्याशी, तसेच भारतीय संस्कृतीशी अक्षम्य अन् किळसवाणा द्रोह केला आहे !

११ वर्षांनी जागे होणारे जम्मू-काश्मीरचे प्रशासन !

जम्मू-काश्मीर राज्यात दगडफेक करणार्‍यांना सरकारी नोकरी मिळणार नाही, तसेच पारपत्रही देण्यात येणार नाही, असा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे स्वागतार्ह वक्तव्य आणि अनुत्तरित प्रश्न !

पुणे महानगरपालिकेत एकहाती सत्ता असणार्‍या भाजपकडून पुतळ्याच्या पुनर्उभारणीसाठी प्रयत्न का नाहीत ?