आजचा वाढदिवस : चि. समर्थ अमित काळे

चि. समर्थ अमित काळे याला पहिल्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

आज भाद्रपद पौर्णिमा (२०.९.२०२१) या दिवशी वणी (जिल्हा यवतमाळ) येथील चि. समर्थ अमित काळे याचा पहिला वाढदिवस आहे. त्या निमित्त त्याच्या नातेवाइकांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.