बीबीसीचा हिंदुद्वेष जाणा !
‘बीबीसी’ने ‘बीबीसी मराठी’ या इन्स्टाग्राम खात्यावर एक व्यंगचित्र पोस्ट केले आहे. यात पालक अन्य एका पालकांशी बोलतांना म्हणतात, ‘‘आमचा मुलगा पुष्कळ धार्मिक आहे हो.
‘बीबीसी’ने ‘बीबीसी मराठी’ या इन्स्टाग्राम खात्यावर एक व्यंगचित्र पोस्ट केले आहे. यात पालक अन्य एका पालकांशी बोलतांना म्हणतात, ‘‘आमचा मुलगा पुष्कळ धार्मिक आहे हो.
आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !
सर्वप्रथम ‘ज्युवेनाईल जस्टिस ॲक्ट’ कायदा करण्यात आला, तेव्हा ‘अल्पवयीन आरोपींना सराईत गुन्हेगारांसमवेत न ठेवल्यासच त्यांचे पुनर्वसन होऊ शकते’, हा विचार करण्यात आला होता; परंतु आता अल्पवयिनांकडून होणारे गुन्हे वाढत आहेत.
कल्पकतेने आणि धडाडीने व्यवसाय करतांना देशाप्रती असलेल्या कर्तव्याची जाण ठेवून देशबांधवांना सर्व स्तरांवर आधार देणारे निष्काम कर्मयोगी
राष्ट्रासाठी गोर्यांच्या आमीषाला लाथाडणारे राष्ट्रभक्त चिंतामणराव देशमुख !
२८.६.२०२१ या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांचा वाढदिवस झाला. त्या निमित्त साधिकेला सुचलेली कविता पुढे दिली आहे.
‘सौ. स्नेहल केतन पाटील (पूर्वाश्रमीच्या स्नेहल गुब्याड) इलेक्ट्रॉनिक अभियंता असून वर्ष २०१९ मध्ये त्या सांगली येथील वालचंद महाविद्यालयातून दुसर्या आल्या आहेत. पुण्यातील साधिकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
सूक्ष्मातून श्रीकृष्णाने मला ‘पूर्वी तू काय करत होतीस ?’, ते आठव’, असे सांगितले. मी लगेच उठले आणि सात्त्विक उदबत्तीची विभूती घेतली अन् ती दातांना चोळून लावली जेणे करून मला एका घंट्याने ५० टक्के बरे वाटले.
‘समाजात ‘दुःख दूर व्हावे आणि मनाला सुख मिळावे’, यासाठी अनेक जण मानसिक स्तरावरील उपाय सांगतात व काही जण आध्यात्मिक स्तराचे उपाय सांगतात. पण ‘दुःखाचे मूळ त्रास शोधून त्यावर नेमके काय उपाय करायचे ?,हे कुणीच सांगत नाही.
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेला अभिप्राय