स्वातंत्र्यदिनी मंत्रालयाच्या बाहेर अंगावर रॉकेल ओतून शेतकर्‍याचा आत्मदहनाचा प्रयत्न !

स्वातंत्र्यदिनी मंत्रालयाच्या बाहेर सुनील गुजर या शेतकर्‍याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. तेथे पहार्‍यासाठी असलेल्या पोलिसांनी हा प्रकार रोखल्याने अनर्थ टळला.

‘आर्.टी.ई. ॲक्ट’च्या निधीत मोठा घोटाळा झाल्याचा नागपूर येथील २५ शाळा व्यवस्थापनांचा गंभीर आरोप !

या संदर्भात शाळांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका प्रविष्ट केली आहे.

महाऔषधी उद्यानासाठी राज्यात १ सहस्र कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – सुभाष देसाई, उद्योगमंत्री

‘कोरोनाच्या काळात औषधांसाठी चीनवरचे अवलंबित्व अल्प करण्यासाठी केंद्रशासनाच्या वतीने महाराष्ट्रात १ सहस्र कोटी रुपयांच्या निधीतून ‘महाऔषधी पार्क’ (‘बल्क ड्रग पार्क’) उभे करण्याच्या हालचाली चालू झाल्या आहेत….

पुणे येथील वक्फ मंडळाच्या नोंदणीकृत संस्थेला शासनाकडून प्राप्त निधी परस्पर लाटणार्‍या २ धर्मांधांना अटक !

पुणे येथील ‘ताबूत इनाम इंडोमेंट ट्रस्ट’ला शासनाकडून प्राप्त झालेला निधी परस्पर लाटण्यात आला आहे. खोट्या कागदपत्रांद्वारे इम्तियाज मोहमद हुसेन शेख आणि चांद रमजान मुलाणी यांनी ही रक्कम स्वत:च्या खात्यात जमा करून घेतली.

फाळणीच्या वेदना !

हिंदूंच्या आताच्या पिढीला पाकच्या निर्माणकर्त्यांची, इम्रान खान यांच्या पूर्वजांची क्रूरता कळली, ती जगाला कळली, तर सर्वजण त्याविषयी खडसावतील, तर ‘आतंकवाद्यांसाठी हक्काचे ठिकाण झालेल्या पाकला तोंड दाखवायला जागा उरणार नाही…

सोसायटीच्या जागेवर पोलीस ठाण्याने आक्रमण केल्याचा रहिवाशांचा आरोप !

सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी महापालिकेकडे तक्रारी करून अतिक्रमण काढण्याची मागणी केली आहे.

‘ऑनलाईन’ खेळ का नको ?

एकूणच काय, तर स्वतःच्या पैशाचा अपव्यय, शत्रूराष्ट्राला साहाय्य, भगवंताने दिलेल्या सुंदर शरिराची हेळसांड करणे, तसेच ‘एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही’, असे महत्त्व असणार्‍या वेळेचा दुरुपयोग करणे, अशा प्रकारच्या अनेक चुकीच्या गोष्टी आपल्याकडून होत आहेत.

सातारा अपघातात कोल्हापूर येथील २ युवक ठार !

सातारा जिल्हा सत्र न्यायालयाजवळील ओढ्यामध्ये चारचाकी कोसळून अपघात झाला.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीस ‘सहकार निवडणूक प्राधिकरणा’ची मान्यता !

आता कोरोनाचा संसर्ग अल्प झाल्यामुळे सहकार विभागाने निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे.