फलक प्रसिद्धीकरता
‘बीबीसी’ने ‘बीबीसी मराठी’ या इन्स्टाग्राम खात्यावर एक व्यंगचित्र पोस्ट केले आहे. यात पालक अन्य एका पालकांशी बोलतांना म्हणतात, ‘‘आमचा मुलगा पुष्कळ धार्मिक आहे हो. लोकांना बदडून बदडून देवाचे नाव घ्यायला लावतो.’’ यातून हिंदूंना हिंसाचारी दाखवले आहे.
मुलांना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा दुष्परिणाम जाणा !
भारत असा निर्णय कधी घेणार ?
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?
बांगलादेशी घुसखोरांना विमानातून पाठवून द्या !
अशांची खासदारकी रहित करा !
भारत बांगलादेशी घुसखोरांना कधी बाहेर काढणार ?