नागपूर येथे ‘एस्.टी.’ महामंडळाकडून जिवंत निवृत्त कर्मचारी मृत घोषित !

‘एस्.टी.’ महामंडळाचा भोंगळ कारभार !

अफगाणिस्तान तालिबानचे ! पुढे काय ?

आता तालिबानची राजवट चालू झाल्यावर पाकच्या इशार्‍यावर आणि चीनची फूस मिळाल्यावर ते भारतावर आक्रमण करण्याचा धोका निर्माण झाला आहे.

वर्धा येथे अनधिकृत पेट्रोलपंप हटवण्याच्या मागणीसाठी पोलीस प्रशासनाविरुद्ध मोर्चा !

अनधिकृत पेट्रोलपंप हटवण्यासाठी नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच पोलीस प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करावे लागते, हे जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना लज्जास्पद आहे.

भारतीय स्वातंत्र्याचा साक्षीदार असणार्‍या निवृत्ती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास शिवसेनेच्या वतीने अभिवादन !

निवृत्ती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा स्वातंत्र्याचा साक्षीदार आहे. याचे अनावरण १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी झाले होते.

प्राचीन संस्कृती संवर्धन मंडळाच्या वतीने पारंपरिक प्रथेप्रमाणे नगर शहरातील मंदिरांमध्ये नवनाथ ग्रंथ पारायण सोहळ्यांचा शुभारंभ !

कोरोना महामारीच्या संसर्गामुळे सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत पारंपरिक प्रथा जपण्याची दक्षता घेत पूर्वापार प्रथेचा हा वारसा पुढील पिढीसमोर ठेवण्यासाठी श्रावण मासातील नवनाथ ग्रंथ पारायण …..

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिची छेड काढणार्‍या युवकाला ४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

पीडित मुलीच्या कुटुंबियांनी पूर्ववैमनस्यातून आरोपीला गोवल्याचे आरोपीच्या अधिवक्त्याने न्यायालयात म्हटले; मात्र त्याविषयी कोणतेही ठोस पुरावे त्यांना न्यायालयात सादर करता आले नाहीत.

कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी नगर जिल्हा परिषदेकडून योजनांची आखणी !

समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन विधवा महिलांच्या रोजगारनिर्मितीसाठी ‘टास्क फोर्स’ने पुढाकार घ्यावा आणि जिल्ह्याच्या ‘टास्क फोर्स’मध्ये विधवांसाठी काम करणार्‍या समिती सदस्यांचा समावेश करावा, अशा मागण्या केल्या.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने १५ ऑगस्टनिमित्त विविध उपक्रम साजरे !

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नवी मुंबई विभागाच्या वतीने विद्यार्थी आणि जनता यांच्यामध्ये जनजागृती करण्यात आली. यामध्ये विविध ठिकाणी भारतमातेचे प्रतिमापूजन….

खर्‍या अर्थाने स्वतंत्र होऊया !

अजूनही इंग्रजांनी भारतामध्ये पेरलेल्या त्यांच्या स्मृती उखडून टाकण्याचे काम ना शासनकर्त्यांनी केले, ना जनतेने, हे दुर्दैवी आहे.

पाक आणि चीन यांचे समर्थन लाभलेला तालिबान भारताला धोकादायक, हे जाणा !

 ‘गुलामगिरीच्या जोखडातून अफगाणिस्तानची सुटका झाली आहे’, असे विधान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले, तर चीनने तालिबानशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणार असल्याचे सांगितले आहे.