टिळकांचे विचार आत्मसात् करून ते कृतीत आणण्याची आवश्यकता !

लोकमान्य टिळकांप्रमाणेच खोट्याला खोटे सिद्ध करून सत्याला धैर्याने समोर आणूया. आपली बुद्धी आणि विचार विकले जाणार नाहीत, याची काळजी घेऊया, तरच खर्‍या अर्थाने टिळकांना मानवंदना दिली, असे वाटेल.

समर्पण भाव आणि उत्तम व्यवस्थापन यांमुळे ‘शेगाव संस्थान’चा नावलौकिक विश्वभर करणारे निष्काम कर्मयोगी कै. शिवशंकर पाटील !

शिवशंकर पाटील यांनी वाढवलेल्या कार्याच्या विस्ताराची आणि त्यांच्या गुणवैशिष्ट्यांची थोडक्यात ओळख करून घेऊया.

आषाढ आणि श्रावण या मासांतील शुभ-अशुभ दिवस अन् त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

‘भारतीय कानून व्यवस्था : परिवर्तन की आवश्यकता’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन !

न्यायव्यवस्था मोडकळीस आल्याने त्यामध्ये आता परिवर्तनाची आवश्यकता निर्माण झाली आहे. यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ७ ऑगस्ट या दिवशी ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की…’ या विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. 

प्रेमळ, सेवाभावी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारा शिरसोडी (तालुका इंदापूर, जिल्हा पुणे) येथील श्री. ज्ञानदीप गोरख चोरमले (वय १९ वर्षे) !

श्री. ज्ञानदीप गोरख चोरमले यांच्या आईला त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, युवा शिबिरांमध्ये सहभागी झाल्याने त्याच्यात झालेले पालट आणि त्याला आलेली अनुभूती.

उत्साही, आनंदी, इतरांना साहाय्य करणारे आणि परात्पर गुरु डॉक्टरांप्रती उत्कट भाव असणारे ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे  कै. विलास भिडेकाका !

६४ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले साधक विलास भिडेकाका यांच्या निधना नंतर साधकांना जाणवलेली सूत्रे.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे अधिवक्ता रामदास केसरकर आणि ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. प्रमिला केसरकर यांच्याशी झालेले भावस्पर्शी संभाषण !

वर्ष २००६ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अधिवक्ता केसरकर यांना आश्रमजीवनाचे महत्त्व सांगितल्यावर  त्यांनी पत्नीसह रामनाथी आश्रमात रहायला येणे.

श्री. गिरीश पंडित पाटील पूर्णवेळ साधक होऊन रामनाथी येथील सनातन आश्रमात आल्यावर त्यांना आलेल्या अनुभूती

रामनाथी आश्रमात आल्यावर आश्रमातील सर्व साधकांच्या समवेत माझे जन्मोजन्मीचे ऋणानुबंध आहेत आणि मी एका मोठ्या कुटुंबामध्ये आल्यासारखे मला वाटले. गुरुदेवांनी मला साधनेत आणले. माझ्याकडून सेवा करवून घेतली आणि मला पूर्णवेळ साधक केले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लिहिलेले काव्यसंग्रहाचे ग्रंथ वाचल्यावर साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

कविता वाचतांना परात्पर गुरु डॉक्टरांची प.पू. भक्तराज महाराज यांच्यावरील श्रद्धा अन् भक्ती, परात्पर गुरुदेवांचे विचार, साधकांविषयी असलेली प्रीती, साधकांचे निरीक्षण, सगळ्यांकडून शिकण्याची वृत्ती, व्यापकता इत्यादी ईश्वरी गुण मला अनुभवायला मिळाले.

प्रेमळ, तळमळीने सेवा करणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा असणारे डिचोली (गोवा) येथील कै. मंगेश मांद्रेकर !

७.५.२०२१ या दिवशी कै. मंगेश मांद्रेकर (वय ७५ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांची जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, त्यांच्यात जाणवलेले पालट, त्यांच्या आजारपणात अन् मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.