काळानुसार सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या ‘श्री सिद्धिविनायकाय नमः । श्री भवानीदेव्यै नम : । आणि श्री विष्णवे नम : ।’ या नामजपांचे आध्यात्मिक महत्त्व !

‘काळानुसार सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला ‘श्री सिद्धिविनायकाय नमः। श्री भवानीदेव्यै नम : । आणि श्री विष्णवे नम : ।’ हे नामजप साधक करत होते. या नामजपांचे आध्यात्मिक महत्त्व पुढीलप्रमाणे आहे.

कु. मधुरा भोसले

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.६.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक