मये मतदारसंघात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी शासनाकडून २२० कोटी रुपयांची तरतूद ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘सरकारसमोर अनेक समस्या आहेत आणि मला मिळालेल्या अडीच वर्षांत मी अनेक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. शासनाच्या ‘स्वयंपूर्ण गोवा’ बनवण्याच्या योजनेला सर्वांनी पाठिंबा देणे आवश्यक आहे.’’