पुणे येथील सेवा विकास बँकेतून पैसे काढून घेण्यासाठी खातेदारांची गर्दी
येथील सेवा विकास बँकेत कर्जवाटपात ४२९.५७ कोटी रुपयांचा अपव्यवहार झाला आहे.
येथील सेवा विकास बँकेत कर्जवाटपात ४२९.५७ कोटी रुपयांचा अपव्यवहार झाला आहे.
इतकी वर्षे सैनिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जाणे, हे अशोभनीय !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा तोटा भरून काढण्यासाठी रुपयांमध्ये तोटा असलेल्या रकमेची अर्थसंकल्पात तरतूद करून रेल्वे विभागाला दिली आहे.
सरकारने ठेवीदारांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असले, तरी ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळेपर्यंत आमचा संघर्ष कायम असेल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
कारागृहातून एखाद्या बंदीवानाने पलायन केल्यास कारागृह महानिरीक्षकाने त्वरित कारागृह अधीक्षक किंवा त्याहून अधिक पदाच्या व्यक्तीच्या माध्यमातून घटनेचे स्वतंत्र अन्वेषण करणे आवश्यक आहे.
सोन्याच्या दागिन्यांमध्ये फसवणूक होऊ नये; म्हणून सोनारांनी दागिने ‘हॉलमार्क’ करूनच विकावेत, असा निर्णय केंद्र सरकारने २ मासांपूर्वी घेतला. हा नियम ग्राहकांच्या हिताचा आहे,
सध्या जिल्ह्यातील ६२.७५ टक्के रुग्ण गृहअलगीकरणामध्ये उपचार घेत आहेत. लसीचे दोन्ही डोस घेऊनही कोरोनाची लागण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
तात्मा कर्नल संतोष महाडिक यांचे स्मारक बांधण्यासाठी सातारा नगरपालिकेच्या वतीने वर्ष २०१५ मध्ये घोषणा करण्यात आली होती; मात्र अद्यापपर्यंत त्या स्मारकासाठी एक वीटही बसवण्यात आलेली नाही..
फोंडाघाट येथे लाकडाची अवैध वाहतूक वनविभागाच्या गस्ती पथकाने रोखली. या वेळी ट्रकसह ९ लाख ५० सहस्र रुपयांचे साहित्य वनविभागाच्या पथकाने कह्यात घेतले.
२७ ते २९ ऑगस्ट या कालावधीत सकाळी १० ते ११.३० या वेळेत ही कार्यशाळा होणार असून या कार्यशाळेत पार्थिव श्री गणेशाचे पूजन कसे करावे, हे शिकवले जाणार आहे.