सरकारने प्रत्येक विद्यार्थ्याला संस्कृत शिकणे बंधनकारक करावे !

आमचा प्रयत्न असेल की, शाळांमध्ये संस्कृतचेही शिक्षण दिले जावे. पालकांनीही त्यांच्या मुलांना संस्कृत शिकण्यासाठी प्रेरित केले पाहिजे, असे प्रतिपादन जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी केले.

भाषेतील अक्षरांची संख्या आणि त्यांचे उच्चार अन् संस्कृत भाषेचे महत्त्व

शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे एकमेकांशी जोडलेले असतात’, असा अध्यात्मातील एक सिद्धांत आहे. त्याचा अर्थ आहे, ‘शब्द’ म्हणजे ‘अक्षराचा उच्चार.’ ‘स्पर्श’ म्हणजे ‘स्पर्शेंद्रियांमुळे होणारे ज्ञान’, ‘रूप’ म्हणजे ‘लिखित अक्षराचा आकार.

कोरोना प्रतिबंधक लसी फेकून दिल्याचे प्रकरण आणि त्यावरील अलाहाबाद उच्च न्यायालयाचा गंभीर दृष्टीकोन !

‘उत्तरप्रदेशमध्ये अलीगडच्या जमालपूर भागातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काम करणार्‍या नेहा खान या परिचारिकेने २९ कोरोना प्रतिबंधक लसी कचर्‍यात फेकून दिल्या होत्या. या प्रकरणी तिच्या विरोधात भारतीय दंड विधान…

आईशी बोलतांना तिला मायेत न अडकवता आध्यात्मिक स्तरावर दृष्टीकोन देणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे आणि त्यांचे सांगणे त्वरित स्वीकारणार्‍या त्यांच्या आई श्रीमती प्रभावती शिंदेआजी !

धाकट्या मुलाच्या मित्राविषयी बोलतांना श्रीमती शिंदेआजींच्या डोळ्यांत पाणी येणे, त्यावर सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी त्यांना ‘आता कुणातही न अडकता केवळ देवातच अडकायचे आहे’,असे सांगणे .

राणीसावरगाव (तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी) येथील स्वयंभू श्री रेणुकादेवीच्या मंदिराचे पुजारी ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गोविंदराव गळाकाटू (सावरगावकर) (वय ८५ वर्षे) यांची त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

‘दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती ।’, या काव्यपंक्ती ज्यांना तंतोतंत लागू पडतात, असे माझे परम पूज्य वडील, म्हणजेच श्री. गोविंदराव गळाकाटू (सावरगावकर) ! त्यांच्या दिव्य गुणांचे वर्णन मी इथे करणार आहे.

हरिद्वार कुंभमेळ्याच्या वेळी देहली सेवाकेंद्रात राहून सेवा करतांना कु. मनीषा माहूर यांनी केलेले भावजागृतीचे प्रयत्न !

‘हरिद्वार कुंभमेळ्याच्या वेळी देहली सेवाकेंद्रात राहूनच सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी सेवाकेंद्रात राहून मी ‘येथेच हरिद्वार आहे’, असा भाव ठेवण्याचा प्रयत्न करण्यास आरंभ केला.

सनातनचे १०३ वे संत पू. (कै.) सदाशिव सामंत (वय ८४ वर्षे) यांची साधकाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

‘पू. सामंत आजोबांनी देहत्याग केल्याचे वृत्त कळल्यावर काही वेळ मी स्तब्ध झालो होतो. ‘ शस्त्रकर्मानंतर बरे होऊन ते लवकर देवद आश्रमात येतील’, असे वाटत असतांनाच ‘ते आपल्याला अकस्मात् सोडून जातील’, असे मला मुळीच वाटले नव्हते.

५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. ओवी रवींद्र पेडणेकर (वय २ वर्षे ६ मास) !

चि. ओवी रवींद्र पेडणेकर हिच्या जन्मापूर्वी तिच्या आईला जाणवलेली सूत्रे, तसेच जन्मानंतर तिच्या आई-वडिलांना जाणवलेली सूत्रे.

प्रेमळ आणि आनंदाने सेवा करणारे ओरोस (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. कृष्णा मळीक (वय ७८ वर्षे) !

आषाढ कृष्ण पक्ष प्रतिपदा (२४.७.२०२१) या दिवशी श्री. कृष्णा मळीक (वय ७८ वर्षे) यांचे निधन झाले. श्रावण कृष्ण पक्ष प्रतिपदा (२३.८.२०२१) या दिवशी त्यांचे मासिक श्राद्ध आहे.

सनातनची छत्री उघडून झोपल्याने आध्यात्मिक त्रासाची तीव्रता उणावून शांत झोप लागणे

१. झोपल्यावर ‘कुणीतरी स्वत:च्या दिशेने येत आहे’, असे जाणवणे, आध्यात्मिक त्रासामुळे पुष्कळ प्रयत्न करूनही शरिराची हालचाल करता न येणे आणि शांत झोप न लागणे ‘बर्‍याचदा मला झोपल्यावर आध्यात्मिक त्रास होतात. ‘झोपलेले असतांना कुणीतरी माझ्या दिशेने येत आहे’, असे मला जाणवते. त्या वेळी मी अर्धवट जागी असते; पण माझे संपूर्ण शरीर मात्र बधीर झालेले असते. त्या … Read more