सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनामुळे ५ जणांचा मृत्यू

गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे ५४ नवीन रुग्ण आढळले, तर ५ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ सहस्र ३२५ झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५० सहस्र ३९५ झाली आहे.

बालसंगोपन निधी देण्याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार सहकार्य करत नाहीत ! – यशोमती ठाकूर, महिला आणि बालकल्याण मंत्री

यशोमती ठाकूर पुढे म्हणाल्या की, बालसंगोपनाचे पैसे कित्येक वर्षांपासून वाढलेले नव्हते. मुलांना ४५० रुपये मिळत होते. मी काही काळापूर्वी १ सहस्र १२५ रुपये केले आहेत

मुख्यमंत्र्यांचे स्वीय साहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्या दापोली येथील बंगल्यासह अन्य बांधकामांवर प्रशासनाकडून कारवाई !

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मिलिंद नार्वेकर यांचा बंगला अवैध असल्याची तक्रार केंद्रीय पर्यावरण विभागाकडे केली होती. या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात येत आहे.

कोरोनाच्या तिसर्‍या डोसचा आताच विचार करणे मूर्खपणाचे ! – डॉ. रमण गंगाखेडकर, निवृत्त वैज्ञानिक

डॉ. रमण गंगाखेडकर पुढे म्हणाले की, लस घेण्याविषयी आधीच उदासीन असलेले लोक आणखीच उदासीन होतील.

राज्यातील ३ सहस्र २६७ धरणांत ११ टक्के अल्प पाणी !

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडला असला, तरी अनेक धरणे अजून पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत.

मालकाने केलेल्या छळामुळे पतीने आत्महत्या केल्याचा आरोप !

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर असे प्रकार घडणे देशासाठी चिंताजनक !

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन आणि मुनव्वर राणा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन !

या वेळी नगरसेवक कैलास सोनवणे, माजी महापौर तथा नगरसेविका भारती सोनवणे यांच्यासह कोळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरे !

सिंधुदुर्ग किल्ल्यातील रहिवाशांच्या वतीने समुद्रास मानाचे श्रीफळ अर्पण करण्यात आल्यानंतर व्यापारी बांधव, मासेमार आणि नागरिक यांनीही समुद्रास श्रीफळ अर्पण केले.

‘मुखशल्य चिकित्साशास्त्रा’च्या २ प्रश्नपत्रिकांमध्ये ८० टक्के प्रश्न सारखेच !

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाकडून मुखशल्य चिकित्साशास्त्राच्या (‘एम्.डी.एस्.’च्या) अंतिम वर्ष पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे २ पेपर घेण्यात आले होते. या दोन्ही पेपरमधील तब्बल ८० टक्के प्रश्न सारखेच आहेत.