फाळणीच्या वेदना !

हिंदूंच्या आताच्या पिढीला पाकच्या निर्माणकर्त्यांची, इम्रान खान यांच्या पूर्वजांची क्रूरता कळली, ती जगाला कळली, तर सर्वजण त्याविषयी खडसावतील, तर ‘आतंकवाद्यांसाठी हक्काचे ठिकाण झालेल्या पाकला तोंड दाखवायला जागा उरणार नाही…

सोसायटीच्या जागेवर पोलीस ठाण्याने आक्रमण केल्याचा रहिवाशांचा आरोप !

सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी महापालिकेकडे तक्रारी करून अतिक्रमण काढण्याची मागणी केली आहे.

‘ऑनलाईन’ खेळ का नको ?

एकूणच काय, तर स्वतःच्या पैशाचा अपव्यय, शत्रूराष्ट्राला साहाय्य, भगवंताने दिलेल्या सुंदर शरिराची हेळसांड करणे, तसेच ‘एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही’, असे महत्त्व असणार्‍या वेळेचा दुरुपयोग करणे, अशा प्रकारच्या अनेक चुकीच्या गोष्टी आपल्याकडून होत आहेत.

सातारा अपघातात कोल्हापूर येथील २ युवक ठार !

सातारा जिल्हा सत्र न्यायालयाजवळील ओढ्यामध्ये चारचाकी कोसळून अपघात झाला.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीस ‘सहकार निवडणूक प्राधिकरणा’ची मान्यता !

आता कोरोनाचा संसर्ग अल्प झाल्यामुळे सहकार विभागाने निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे.

बीबीसीचा हिंदुद्वेष जाणा !

‘बीबीसी’ने ‘बीबीसी मराठी’ या इन्स्टाग्राम खात्यावर एक व्यंगचित्र पोस्ट केले आहे. यात पालक अन्य एका पालकांशी बोलतांना म्हणतात, ‘‘आमचा मुलगा पुष्कळ धार्मिक आहे हो.

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : १६.८.२०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

वाढती बाल गुन्हेगारी आणि ‘जुवेनाईल जस्टिस ॲक्ट’च्या मर्यादा !

सर्वप्रथम ‘ज्युवेनाईल जस्टिस ॲक्ट’ कायदा करण्यात आला, तेव्हा ‘अल्पवयीन आरोपींना सराईत गुन्हेगारांसमवेत न ठेवल्यासच त्यांचे पुनर्वसन होऊ शकते’, हा विचार करण्यात आला होता; परंतु आता अल्पवयिनांकडून होणारे गुन्हे वाढत आहेत.

कल्पकतेने आणि धडाडीने व्यवसाय करतांना देशाप्रती असलेल्या कर्तव्याची जाण ठेवून देशबांधवांना सर्व स्तरांवर आधार देणारे निष्काम कर्मयोगी – कै. सुबोध नवलकर !

कल्पकतेने आणि धडाडीने व्यवसाय करतांना देशाप्रती असलेल्या कर्तव्याची जाण ठेवून देशबांधवांना सर्व स्तरांवर आधार देणारे निष्काम कर्मयोगी