शिवसेना शाखाप्रमुख कै. किरण माने यांच्या स्मरणार्थ ‘आयसोलेशन रुग्णालयास’ विनामूल्य ‘पीपीई किट’ वाटप !
या वेळी शिवसेना युवासेनेचे मंजित माने यांच्यासह विवेक जाधव, मंजीत माने, वैभव जाधव, संदेश इंगवले उपस्थित होते.
या वेळी शिवसेना युवासेनेचे मंजित माने यांच्यासह विवेक जाधव, मंजीत माने, वैभव जाधव, संदेश इंगवले उपस्थित होते.
हवामान बदलामुळे चक्रीवादळ निर्माण होत आहे का ? यासाठी पुढील काही काळ अभ्यास करणे आवश्यक असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे क्लायमेट रिसर्च अँड सर्व्हिसेसचे प्रमुख डॉ. शिवानंद यांनी सांगितले.
कर्तव्यात कसूर केल्याने हलगर्जीपणाचा ठपका ठेवून तहसिलदारांचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी बांगरवाडीचे सरपंच जालिंदर बांगर यांनी २०१९ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.
कोयना धरणातीलच पाण्यावर अवलंबून असणार्या कृष्णा नदीने सांगलीत पाण्याचा तळ गाठला असून आयर्विन पूल येथे पाणीपातळी केवळ १० फूट आहे.
श्रीरामजन्मभूमीवरील भव्य श्रीराममंदिराचे काम वेगाने चालू आहे. सध्या मंदिराच्या पायाभरणीचे काम चालू आहे. मंदिरासाठी ४४ थरांचा पाया रचला जात आहे. आतापर्यंत ६ थरांचे काम पूर्ण झाले आहेे, अशी माहिती श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी दिली.
१ जून या दिवशी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्यासाठी बैठक घेण्यात आली.
चीनने त्याच्या सैनिकांच्या मृत्यूची संख्या कितीही दडपली, तरी सत्य जगाला ठाऊक आहे, हे त्याने लक्षात ठेवावे !
ठेवीदारांच्या हिताच्या दृष्टीने बँकेला व्यवसाय चालू ठेवण्याची अनुमती देता येणार नाही, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. बँक अवसायनात काढण्याची प्रक्रिया तातडीने चालू करण्यात आली आहे.
कोरोनाची उत्पत्ती झालेल्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग पसरू लागला आहे. कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्याने चीनमध्ये ग्वांगदोंग भागात अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत.
यामध्ये रुग्णालये, औषधालये, कृषी सेवा, उद्योग, पेट्रोल पंप आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने, शाळा, महविद्यालये, धार्मिक स्थळे, सार्वजनिक ठिकाणे बंदच रहाणार आहेत