पुत्तूरू (कर्नाटक) येथे धर्मांधाकडून दुकानात घुसून तरुणीचा विनयभंग

अशा वासनांध धर्मांधांना शरीयत कायद्यानुसार हात, पाय तोडण्याच्या किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याच्या शिक्षेची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये ! – संपादक

सिंधुदुर्ग जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने शिवस्वराज्य दिनानिमित्त आज ‘ऑनलाईन’ व्याख्यान

जिल्हा माहिती कार्यालय सिंधुदुर्गच्या वतीने शिवस्वराज्य दिनानिमित्त इतिहास संशोधक श्री. इंद्रजित सावंत यांचे ‘शिवराज्याभिषेक’ या विषयावर रविवार, ६ जून या दिवशी सकाळी ११ वाजता ‘ऑनलाईन’ व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

सरपंचांच्या चेतावणीनंतर प्रशासनाकडून मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राकडे रुग्णवाहिका सुपुर्द

खनिकर्म विभागाकडून देण्यात आलेल्या रुग्णवाहिका उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून ‘पासिंग’ करून न घेतल्याने गेले ५ ते ६ दिवस मुख्यालयात उभ्या करून ठेवल्या होत्या.

फेसबूकचा हिंदुद्वेष कायम !

फेसबूककडून हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदु अधिवेशन’, ‘सनातन प्रभात’ नियतकालिक आणि ‘सनातन शॉप’ ही पाने बंद करण्यात आल्यानंतर समितीचे हिंदी पानही बंद करण्यात आले आहे, तसेच अमेरिकेतील हिंदुत्वनिष्ठ संघटना ‘फोरम फॉर हिंदू अवेकनिंग’चे पानही बंद करण्यात आले आहे.

‘वापरा आणि फेका’ हे तत्त्व वृद्ध आई-वडिलांच्या संदर्भात वापरणारी तरुण पिढी !

हल्लीचे आंग्लाळलेले तरुण आई-वडिलांना त्यांच्या म्हातारपणी ‘वापरा आणि फेका’ या पाश्चात्त्यांच्या आधुनिक संस्कृतीनुसार वृद्धाश्रमात पाठवतात. याचे पाप त्यांना जन्मोजन्मी भोगावेच लागणार आहे.

पाल्यांना आत्मघातापासून वाचवण्यासाठी महापुरुषांचे आदर्श आणि धर्माचरण शिकवा !

मुले ही मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात, त्याला जसा आकार देऊ तशी मूर्ती त्यातून घडते. यासाठी मुलांना घडवण्यात पालकांसह समाजाचाही फार मोठा वाटा असतो.

‘रिप्ड जीन्स’ नावाची विकृती  !

भारतीय संस्कृतीत फाटके कपडे घालणे अशुभ समजले जाते. ते दारिद्र्याचे लक्षण समजले जाते. मुद्दामहून फाटके कपडे घालून भिकार्‍यांसारखे वावरणे हा कपाळकरंटेपणा नव्हे तर दुसरे काय ?

तरुणांनो, अर्थ आणि काम या पुरुषार्थांवर धर्माचे नियंत्रण असल्याविना राष्ट्रोन्नती केवळ अशक्यच !

कुठल्याही राष्ट्राचे भवितव्य त्याच्या युवा पिढीवरून ठरते. केवळ अर्थ आणि काम हे पुरुषार्थ युवा पिढीला तेजसंपन्न बनवू शकत नाहीत.

युवकांनो, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’सारख्या अनिर्बंध रूढी अंगीकारू नका !

आज राष्ट्र-धर्म संकटात असतांना ‘लिव्ह इन’च्या मागे भावनेच्या आहारी जाऊन युवा पिढी स्वत:च्या आयुष्याची माती करून घेत आहे.

तरुण म्हणजे देशाच्या पाठीचा कणा आहे.

‘तरुण म्हणजे देशाच्या पाठीचा कणा आहे. तो देशाचे भविष्य आहे. आज त्यांना सांभाळले नाही, तर एक दिवस आपल्या समृद्ध भारत देशाला मान खाली झुकवावी लागेल !’