सिंधुदुर्ग जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने शिवस्वराज्य दिनानिमित्त आज ‘ऑनलाईन’ व्याख्यान

सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – जिल्हा माहिती कार्यालय सिंधुदुर्गच्या वतीने शिवस्वराज्य दिनानिमित्त इतिहास संशोधक श्री. इंद्रजित सावंत यांचे ‘शिवराज्याभिषेक’ या विषयावर रविवार, ६ जून या दिवशी सकाळी ११ वाजता ‘ऑनलाईन’ व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले आहे.

व्याख्यानाची लिंक

https://us05web.zoom.us/j/84280448952?pwd=cW9raDVITCtES2lCWk8wSXJreDQrdz09,

Meeting ID : 842 8044 8952 , Passcode: Gkr3k1