स्वार्थापोटी युवा पिढीला अमली पदार्थांचा रतीब देऊन मृत्यूच्या खाईत लोटणार्‍यांना धडा शिकवा !

युवा पिढीच्या पैशावर या माफियांचा व्यवसाय चालू आहे. एका दृष्टीने पाहिले असता ही युवा पिढी स्वतःच्याच पैशाने विष विकत घेते आणि आत्महत्या करत आहे.

आदर्श राष्ट्रनिर्मितीसाठी संस्कारहीन नव्या पिढीला सुसंस्कारित करणे, हे सर्वांचे नैतिक कर्तव्यच ! 

भारतीय संस्कृती ही चरित्र आणि संस्कार यांची जननी आहे. मन, वाणी आणि कर्म यांच्या पावित्र्यासाठी सुसंस्कारांना आत्मसात करणे, हे आपल्या सर्वांचे नैतिक कर्तव्य आहे.

भारतीय तरुणांना बहकावत असलेला चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्या यांचा असुर !

गेली कित्येक दशके भारतीय तरुणांच्या मनावर हिंदी चित्रपटांनी अधिराज्य गाजवले. अपवाद वगळता बहुतांश चित्रपटांनी युवा पिढीवर चुकीचे संस्कारच केले.

लोकशाहीतील न्याययंत्रणेत हरवलेला न्याय !

या प्रचलित व्यवस्थेत सोपा, सहज आणि खरा न्याय मिळेल का ? यांची उत्तरे ‘नाही’, अशी येत असतील, तर ‘आम्ही काय केले पाहिजे’, हा खरा प्रश्न आहे.

गुणी व्यक्ती कुठलीही आवाहने लीलया पेलू शकत असल्यामुळे जीवनाकडे अधिक डोळसपणे पाहू शकणे !

हे व्यक्तित्व ज्यांनी कमावले आहे, ते युवक राजकारणात शिरले, तरी स्वार्थी असणार नाहीत. त्यांच्या समाजकारणात ढोंग रहाणार नाही. त्यांचे कार्यक्रम हे हवेतले मनोरे ठरणार नाहीत. खर्‍या कळवळ्याने केलेली मानवाची सेवा असे उदात्त स्वरूप त्याला प्राप्त व्हायला वेळ लागणार नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करणारे युवक सिद्ध करून भावी राष्ट्रनिर्मितीसाठी पिढी घडवली !

बालपणापासून, किंबहुना गर्भात असल्यापासूनच जिवावर सात्त्विकतेचे संस्कार केल्यास आदर्श आणि धर्माचरणी युवक निर्माण होऊ लागतील ! सर्वश्रेष्ठ अशा हिंदु धर्माचे शास्त्र आणि उपासना समजून घेऊन त्याप्रमाणे कृती केल्यास समाजाचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही.

तरुणांनो, खरे राष्ट्रप्रेमी व्हा !

एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की, स्वातंत्र्योत्तरकाळात एकाही राज्यकर्त्याने जनतेला देशप्रेम शिकवले नाही. परिणामी आजच्या तरुण पिढीमध्ये देशप्रेम नाही.

राजदंडाचा अंकुश नसल्याने समाजाची स्थिती अराजकाची झाली आहे !

‘मनुष्य हा मूलतः आणि स्वभावतः स्वार्थी, लोभी असतो. त्याच्या वर्तनावर राजदंडाचा अंकुश नसेल, तर तो अनिर्बंध होण्यास विलंब लागत नाही. अशा मनुष्याला नियंत्रित करणे, हे धर्माचे आणि दंडाचे कर्तव्य

तोकड्या कपड्यांचा पुरस्कार करणारी युवा पिढी देशाला आदर्श कसे बनवणार ?

उद्या मुलांना खडसावणार्‍या आई-वडिलांचीही चौकशी करण्याची त्यांच्या मुलांकडून मागणी झाली, तर त्यात नवल वाटायला नको !