‘विदेशी जंक फुड : पोषण या आर्थिक शोषण ?’ या विषयावर आज विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन !
१ जुलै या दिवशी असलेल्या ‘राष्ट्रीय चिकित्सक दिना’निमित्त आरोग्य साहाय्य समिती आणि सुराज्य अभियान यांच्या वतीने ‘सुराज्य की ओर’ या मालिकेच्या अंतर्गत ३० जून या दिवशी विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.