नक्षलवाद्यांकडून मराठा आंदोलकांना त्यांच्या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन !

कित्येक दशकांपासून चालू असलेला नक्षलवाद संपवू न शकणे, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांचे अपयश आहे. त्यामुळे नक्षलवाद कायमचा संपुष्टात आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, हीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !

गोव्यात १४ जूनला मुसळधार पावसाची शक्यता : हवामान विभागाकडून ‘रेड कलर’ चेतावणी

हवामान विभागाने १४ जून या दिवशी गोव्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने पूर्वी १४ जूनसाठी ‘ऑरेंज कलर’ चेतावणी दिली होती आणि आता यामध्ये पालट करून ‘रेड कलर’ चेतावणी देण्यात आली आहे.

गोमेकॉतील ऑक्सिजनचा पुरवठा खंडित होऊन रुग्ण दगावण्याच्या घटनेला १ मास होऊनही अन्वेषण समितीकडून अहवाल नाही !

अन्वेषण करून योग्य उपाययोजना तर नाहीच; उलट अशा समित्यांच्या सदस्यांच्या मानधनापोटी शासनाने लक्षावधी रुपये खर्च होत रहातात !

गोव्यात प्रवेश करण्यासाठी ‘कोरोना निगेटिव्ह’ दाखला बंधनकारक

राज्यात प्रवेश करण्यापूर्वी अधिकाधिक ७२ घंटे अगोदर कोरोनाविषयीची चाचणी करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी म्हटले आहे.

विस्फोटाचे भय !

जागतिक स्तरावर जर परकीय घुसखोरांच्या संदर्भात इतके कठोर धोरण अवलंबले जात आहे, तर भारताने त्यांना पायघड्या का घातल्या आहेत ?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे वाढते प्रमाण

जिल्ह्यात १२ जूनला कोरोनाबाधित १३ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ८५५ झाली आहे, तर ६११ नवीन रुग्ण आढळले आहेत.

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी कणकवली येथील युवकाला पोलीस कोठडी

‘फेसबूक’वरून झालेल्या ओळखीचा अपलाभ उठवून एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी कणकवली तालुक्यातील एका युवकाला येथील न्यायालयाने १२ जूनला ३ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.

सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे संशयित महिला सालेली येथे पोलिसांच्या कह्यात : अर्भक सुरक्षित

दिवसाउजेडी सार्वजनिक ठिकाणी घडणार्‍या अशा घटना हा राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेला काळीमा आहे !

‘टाइम’ नियतकालिकाचा हिंदुद्वेष जाणा !

अमेरिकेतील ‘टाइम’ या नियतकालिकाने अपप्रचार केल्यामुळे फेसबूककडून सनातन प्रभात नियतकालिक, हिंदु जनजागृती समिती आदींच्या फेसबूक पानांवर बंदी घालण्यात आल्याचे उघड झाले आहे.