परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील दक्षिणेकडील भिंतींवर पडलेल्या डागांमध्ये झालेले बुद्धीअगम्य पालट आणि त्यांमागील अध्यात्मशास्त्र !
दक्षिणेकडील भिंतीवर उमटलेल्या डागांमागील आध्यात्मिक कार्यकारणभाव….
दक्षिणेकडील भिंतीवर उमटलेल्या डागांमागील आध्यात्मिक कार्यकारणभाव….
खडतर परिस्थितीत स्थिर राहून कसे सामोरे जायचे, हे कळण्यासाठी ‘सनातनच्या साधकांचा साधनाप्रवास’ या मालिकेतील तीन ग्रंथ प्रकाशित झाले असून ते अत्यंत उपयुक्त आहेत.
परात्पर गुरु डॉ. आठवले संकलन करत असलेल्या सुमारे ५ सहस्रांहून अधिक ग्रंंथांच्या निर्मितीची प्रक्रिया अधिक वेगाने होण्यासाठी अनेकांच्या साहाय्याची आवश्यकता आहे.
भारतीय संस्कृतीच्या उत्थानासाठी समर्पितभावाने अलौकिक कार्य करणारे पू. डॉ. शिवकुमार ओझा यांनी लिहिलेल्या ग्रंथांमधील निवडक लिखाणाला दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प्रत्येक रविवारी प्रसिद्धी देण्यात येणार आहे.
‘अध्यात्मविषयक बोधप्रद ज्ञानामृत’ या लेखमालिकेतून भक्त, संत आणि ईश्वर, अध्यात्म आणि अध्यात्मशास्त्र, चार पुरुषार्थ अशा विविध विषयांवर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून पू. अनंत आठवले यांनी सोप्या भाषेत उलगडलेले ज्ञान येथे देत आहोत.
गुरूंना अंतर्ज्ञानाने सर्वकाही समजते, या अनुभूतीमुळे शिष्य वाईट कृत्ये करणे बर्याचदा टाळतो.