श्रीरामकृष्ण बोधामृत
ईश्वर असून सर्व कर्तृत्व त्याचेच आहे, हे सत्य जाणून संपूर्ण शरणागती पत्करावी, हेच मनुष्यास योग्य आणि हितकारक आहे; म्हणून हेच आचरणात आणावे. हाच मनुष्यजन्माचा उद्देश आहे.
ईश्वर असून सर्व कर्तृत्व त्याचेच आहे, हे सत्य जाणून संपूर्ण शरणागती पत्करावी, हेच मनुष्यास योग्य आणि हितकारक आहे; म्हणून हेच आचरणात आणावे. हाच मनुष्यजन्माचा उद्देश आहे.
ठाकरे सरकार राज्यातील परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरत आहे.-खासदार नारायण राणे
१५ आणि १६ मार्च या दिवशी असणार्या संपात ऑल इंडिया बँक एम्पलॉईज असोसिएशनसह ९ संघटना सहभागी होत आहेत.
निर्जनस्थळी मानवी कवटी, अस्थी आणि इतर वस्तू पोलिसांना आढळून आल्या आहेत. परिसरात अनेक ठिकाणी राख दिसत असून तेथे वणवा लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे वीजजोडणी तोडण्यासाठी आलेल्या वाहनाच्या काचा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव आणि त्यांचे सहकारी यांनी फोडल्या. ऐन उन्हाळ्यामध्ये पिकांना पाण्याची आवश्यकता असतांना वीजजोडणी तोडण्याचे काम महावितरणने हाती घेतले आहे.
महाराष्ट्र सरकारची अपकीर्ती करण्यासाठी सचिन वाझे यांना खलनायक ठरवण्याचे काम भाजपकडून करण्यात आले आहे.
पोलिसांनी तत्परतेने अशा समाजकंटकावर कारवाई केली पाहिजे.
कर्नाटक पोलिसांच्या अमानुष अत्याचारामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘अजून किती दिवस कानडी जुलूमशाही चालू रहाणार ?’, असा प्रश्न स्थानिक मराठी भाषिकांनी विचारला.
तुम्ही भर समुद्रात एका नौकेवर असतांना काय कराल? नौका कशा पद्धतीने चालवायची ? हे ठरवण्यासाठी निवडणूक घेणार ? कि नौकेवर उपस्थित असणार्या कुणाला नाव चालवता येते का ? याचा शोध घेणार? तुम्ही जर दुसरा पर्याय निवडला, तर याचा अर्थ की, यासारख्या परिस्थितीमध्ये एखाद्या विषयाची जाण वा कौशल्ये असणे महत्त्वाचे ठरते. जीवन आणि मरणाचा प्रसंग आलेला … Read more
मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांना हाताशी धरून आणि त्यांचा वापर करून राजकीय क्षेत्रातील काही प्रभावी नेत्यांनी सचिन वाझे यांना बळीचा बकरा बनवले आहे, असा आरोपही सुधर्म वाझे यांनी याचिकेत केला आहे.