२ दिवसांत दोषींवर कारवाई करणार ! – गृहमंत्री अनिल देशमुख

जळगाव येथील आशादीप महिला वसतीगृहात तरुणींवर पोलिसांनी अत्याचार केल्याच्या प्रकरणाचे विधानसभेत पडसाद !

एकादशी आणि चतुर्थी या तिथींना मांसविक्री न करण्याचे ठरल्यावर दुकानदारांकडून दुकाने बंद ठेवत सहकार्य !

हिंदूंच्या पवित्र तिथींना मांसविक्री बंद करण्याचा ठराव करणारे गोंदेगाव ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक आणि सदस्य यांचे अभिनंदन ! गोंदेगावचा आदर्श अन्य गावांनीही घ्यायला हवा !

धार्मिक तेढ निर्माण करणारा हिंदुद्वेषी शरजील उस्मानी याला अटक केल्याविना रहाणार नाही ! – मुख्यमंत्री

पुणे येथे झालेल्या ‘एल्गार परिषदे’त हिंदूंचा अवमान आणि धार्मिक तेढ निर्माण करणारा अलिगड मुस्लीम विद्यापिठातील माजी विद्यार्थी शरजील उस्मानी याला अटक केल्याविना आम्ही रहाणार नाही. हा शरजील उस्मानी उत्तरप्रदेशमधील घाण आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय सैनिकांचा अवमान केला ! – देवेंद्र फडणवीस

ज्या भारतीय सैनिकांनी उणे तापमानात चिनी सैन्याला माघार घेण्यास भाग पाडले, त्या सैनिकांविषयी बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘चीनसमोर पळ काढला’, असे बोलून सैनिकांचा अवमान केला आहे.

अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गुरुप्रतिपदा उत्सव साध्या पद्धतीने साजरा !

राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पहाता मंदिरातील महाराजांची नित्य पूजा, आरती वगळता सर्व धार्मिक कार्यक्रम आणि भाविकांच्या वतीने होणारे पूजा-विधी अजूनही बंदच आहेत.

पोलीस अधिकार्‍यांना एवढा माज आला कुठून ? – आमदार गोपीचंद पडळकर, भाजप

छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेता; मात्र येथील पोलीस अधिकारी माय-भगिनींना कपडे काढून नाचायला लावतात. महिलांना कपडे काढून नाचायला लावणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना एवढा माज आला कुठून ?..

मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती ही राज्यशासनाची घोडचूक ! – आमदार विनायक मेटे

मराठा आरक्षणाविषयी केंद्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडायला सांगण्याची राज्यशासनाची भूमिका म्हणजे ‘बैल गेला आणि झोपा केला’, असा प्रकार आहे.

आयर्विन जवळील समांतर पुलाचे काम लवकर चालू करा; अन्यथा जनआंदोलन छेडू ! – धीरज सूर्यवंशी, भाजप

सांगलीतील कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाच्या दुरुस्तीसाठी सध्या वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाया जाऊन त्रासही सोसावा लागत आहे.

४ शासकीय अधिकार्‍यांसह २२ जण निलंबित केले ! – धनंजय मुंडे, मंत्री, सामाजिक न्याय

नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान संस्थेतील १६ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराच्या प्रकरणी संबंधित दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांना निलंबित करण्याची जोरदार मागणी भाजपच्या आमदारांनी ३ मार्च या दिवशी विधानसभेत प्रश्‍नोत्तराच्या घंट्यात केली.

भव्य स्वरूपात निघाली निरंजनी आखाड्याची पेशवाई !

३ मार्च या दिवशी पंचायती आखाडा श्री निरंजनीची भव्य पेशवाई काढण्यात आली. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत उपस्थित होते. त्यांनी सर्व संतांची भेट घेतली.