मध्यप्रदेशात लव्ह जिहादविरोधी कायद्याला राज्य मंत्रीमंडळाची मान्यता
एकेक राज्यांनी असा कायदा करण्यापेक्षा केंद्र सरकारनेच तसा कायदा करणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !
एकेक राज्यांनी असा कायदा करण्यापेक्षा केंद्र सरकारनेच तसा कायदा करणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !
गत २४ घंट्यांतील नवीन रुग्ण १३….. उपचार चालू असलेले रुग्ण ३००…
अमली पदार्थविरोधी पथकाने २६ डिसेंबर या दिवशी एका छाप्यात हरमल येथे इमेका डेनियल या नायजेरियी नागरिकाला ७ लाख ६० सहस्र रुपयांच्या अमली पदार्थांसह कह्यात घेतले. त्याच्याकडे ३१.०१ ग्रॅम कोकेन आणि ४.४४ ग्रॅम एल्.एस्.डी. हे अमली पदार्थ आढळले.
केंद्र सरकारच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाने सरकारकडे मुसलमानबहुल भागात मुसलमान पोलीस, शिक्षक आणि आरोग्य कर्मचारी तैनात करण्याची शिफारस केली असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
नजिकच्या काळात मंत्रीमंडळात फेरपालट करण्यात येणार नाही, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. मंत्रीमंडळात फेरपालट होणार, अशा प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध होत असलेल्या वृत्तांना अनुसरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्टीकरण दिले.
भारतात येऊ इच्छिणार्या विदेशातील भारतीय प्रवाशांसाठी ५३ वे विमान गोव्यात ८५ प्रवाशांना घेऊन आले. भारत शासनाच्या ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत हे विमान शारजाहून २६ डिसेंबरला सकाळी गोव्यात पोचले.
आपत्काळासंदर्भात ‘सर्वांच्या मनात विविध प्रश्नांचे काहूर माजले आहेत’, भगवंताला शरण जाऊन त्या विचारांवर चिंतन केले असता भगवंताने उलगडून दाखविलेले दृष्टीकोन क्रमशः प्रस्तुत करीत होतो आज अंतिम भाग तिसरा पाहूया . . .
‘पुरोगामी आणि हिंदु धर्मावर टीका करणारी मंडळी ‘हिंदु धर्मात महिलांना दुय्यम स्थान दिले आहे, महिलांवर अनेक निर्बंध आहेत, महिला अबला आहेत’, अशा प्रकारची टीका करतात. अशा हिंदुद्वेष्ट्या मंडळींची टीका, म्हणजे केवळ तथ्यहीन आरोप असतात.
वाहतूक विभागामध्ये काही भ्रष्ट कर्मचार्यांनी नवीन नवीन युक्त्या काढून भ्रष्टाचार वाढवला आहे. त्याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करण्यासाठी राष्ट्रीय नागरिकता नोंदणीची (‘एन्.आर्.सी.’ची) प्रक्रिया किती आवश्यक आहे, ते दिसून येते. त्याचसमवेत ही प्रक्रिया प्रभावीपणे आणि कठोरपणे कार्यवाहीत आणलीे, तरच देशाचे रक्षण होऊ शकेल.