
पणजी – भारतात येऊ इच्छिणार्या विदेशातील भारतीय प्रवाशांसाठी ५३ वे विमान गोव्यात ८५ प्रवाशांना घेऊन आले. भारत शासनाच्या ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत हे विमान शारजाहून २६ डिसेंबरला सकाळी गोव्यात पोचले. त्याचसमवेत आणखी एक विमान २६ डिसेंबरला सकाळी गोव्याहून शारजा येथे १२७ प्रवाशांना घेऊन गेले.
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन
यंदाचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना घोषित !
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला