पणजी, २६ डिसेंबर (वार्ता.) – नजिकच्या काळात मंत्रीमंडळात फेरपालट करण्यात येणार नाही, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. मंत्रीमंडळात फेरपालट होणार, अशा प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध होत असलेल्या वृत्तांना अनुसरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्टीकरण दिले. ते पुढे म्हणाले, ‘‘मंत्रीमंडळात फेरपालट होणार असे मी कधीही म्हटले नाही.’’
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > नजिकच्या काळात मंत्रीमंडळात फेरपालट नाही ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
नजिकच्या काळात मंत्रीमंडळात फेरपालट नाही ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
नूतन लेख
- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ११ मुख्याधिकार्यांच्या नियुक्त्या !
- हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान करणार्या ज्ञानेश महाराव यांच्याकडून जाहीर क्षमायाचना !
- वर्ष २०१९ च्या ‘सरळ सेवा भरती’मधील उमेदवारांना एस्.टी.च्या सेवेत घेणार ! – गोगावले, अध्यक्ष, एस्.टी. महामंडळ
- राज्याच्या मंत्रीमंडळातील निर्णय ‘एस्.एम्.एस्.’द्वारे नागरिकांपर्यंत पोचवणार !
- महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रानुसार अहमदनगर शहराचे नाव ‘अहिल्यानगर’
- कोलवाळ कारागृहात बंदीवानाकडून आत्महत्येचा प्रयत्न