कारिवडे (सिंधुदुर्ग) येथील भक्तवत्सल श्री कालिकादेवीचा आज जत्रोत्सव

आदिशक्ती श्री दुर्गादेवीच्या रूपांपैकी एक असलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कारिवडे, तालुका सावंतवाडी येथील ग्रामदेवता श्री कालिकादेवीचा जत्रोत्सव

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘नोबेल पारितोषिक मिळवणार्‍यांची नावे काही वर्षांतच विसरली जातात; पण धर्मग्रंथ लिहिणारे वाल्मीकि ऋषि, महर्षि व्यास, वसिष्ठ ऋषि इत्यादींची नावे युगानुयुगे चिरंतन रहातात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
यासंदर्भात बुद्धीप्रामाण्यवाद्यांना काय म्हणायचे आहे ?

सनातनचे संत पू. सदाशिव (भाऊ) परब यांचा साधनाप्रवास !

दत्तजयंतीला (२९.१२.२०२० या दिवशी) सनातनचे २६ वे संत पू. भाऊकाका (सदाशिव) परब यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने त्यांचा साधनाप्रवास क्रमशः प्रसिद्ध करत आहोत. आज भाग १. पाहूया . . .

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी साधनेसंबंधी केलेल्या अमूल्य अशा मार्गदर्शची ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. त्यातील प्रश्नोत्तरे आजपासून क्रमशः देत आहोत . . .

प्रामाणिक आणि समाधानी वृत्ती असून संतांप्रती भाव असणारे श्री. अरविंद पानसरे !

श्री. अरविंद पानसरे यांचा (२४.१२.२०२०) मार्गशीर्ष शुक्ल पक्ष दशमी या दिवशी वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्या पत्नी सौ. मनीषा आणि त्यांचे सासू-सासरे यांना त्यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांची केंद्रीय औद्यागिक सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती

महाविकास आघाडीचे शासन आल्यानंतर राज्यातील पोलीस भरतीप्रक्रियेवरून शासन आणि जयस्वाल यांच्यात विसंवाद निर्माण झाला होता.

रेखा जरे हत्याकांडातील पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा राष्ट्रवादीच्या आमदाराचा आरोप

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपअधीक्षक अजित पाटील यांच्यासह त्यांच्या पोलिसांनी चांगल्याप्रकारे तपास केला आहे.’=रुणाल जरे

१ जानेवारीपासून ‘जिओ’च्या भ्रमणभाषवरून अन्य संपर्कही विनामूल्य

‘जिओ’व्यतिरिक्त अन्य क्रमांकांवर संपर्क केल्यावर आकारण्यात येणारे शुल्क ‘जिओ’ने पूर्णपणे रहित केले आहे.

पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याला लाच घेतांना अटक

लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून बडगे यांना २० सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक केली.

३१ डिसेंबरच्या अपप्रकारांना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे निवेदन

नववर्षारंभाच्या नावाखाली होणारे गैरप्रकार थांबवण्यासाठी या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन.