नवी देहली येथे शोएब खान याच्याकडून हिंदु महिलेवर बलात्कार
शोएबने पीडित हिंदु महिलेला फसवून गोमांस खाऊ घातले, तसेच तिला दोन मास खोलीत बंदिस्त ठेवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.आणखी किती प्रकरणे घडल्यावर देशात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू होणार आहे ?