‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’चा सप्टेंबर २०२० मधील प्रसारकार्याचा संख्यात्मक आढावा

एसएसआरएफ संकेतस्थळाच्या संदर्भातील प्रसाराचा सप्टेंबर २०२० मधील आढावा प्रस्तुत करीत आहोत . . .

खिळखिळा पाकिस्तान आणि त्याचे चीनला साहाय्य !

भारतीय सैन्याने पाकिस्तानी नियंत्रण रेषेवर अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यामुळे ९५ टक्के आतंकवादी सीमेवरच मारले जात आहेत. चीन भारताशी लढू शकत नाही; म्हणून पाकिस्तानचे साहाय्य घेतो हे चीनला न्यूनपणा आणणारे आहे.

‘स्मार्टफोन बाजूला सारा तो तुम्हाला उध्वस्त करू शकतो !’ – चेतन भगत यांचे भारतीय तरुणांना जाहीर पत्र

दिवसातील एक तृतीयांश वेळ स्मार्टफोनवर वाया घालवणारी नवीन पिढी भारताच्या इतिहासात स्मार्टफोन वापरून त्यावर कोणतीही माहिती सहजपणे वाचू शकणारी तुमची पहिलीच पिढी आहे.

सध्याच्या शिक्षणपद्धतीची उपयुक्तता (?) आणि हिंदु शिक्षणपद्धतीची आवश्यकता

कुठे केवळ उपजीविकेचे साधन म्हणून शिक्षणाकडे पहाणारी निधर्मी शिक्षणपद्धती, तर कुठे व्यक्तीच्या जीवनाला सत्त्वगुणाकडे नेण्याची दिशा दाखवणारी हिंदु शिक्षणपद्धती !

‘जमात ए पुरोगाम्यां’नी असत्याचा मुलामा देत पाठराखण करणे, हीच खरी समस्या !

धडधडीतपणे समोर उभ्या असलेल्या समस्येला सातत्याने नाकारत रहाणे आणि असत्याचा मुलामा देत तिची पाठराखण करणे, हीच खरी समस्या असल्याचे चित्र आहे. येथून पुढे शहामृगी पवित्रा न ठेवता समस्येला तोंड देत तिचा योग्य तो बंदोबस्त करणे, हाच पर्याय शेष आहे.

युद्धातील कुशल नेतृत्वाचे महत्त्व

भारत-चीन युद्धाच्या वेळी भारतीय सैन्याची स्थिती चांगली नव्हती. भारताकडे अतिशय जुनी शस्त्रे होती. भारताकडे सेन्च्युरीयन आणि शेरमान बनावटीचे रणगाडे होते. ते दुसर्‍या महायुद्धात वापरले गेले होते.

निरोगी जीवनाचा कानमंत्र

‘ब्रह्मरस घेईं काढा । जेणेें पीडा वारेल । पथ्य नाम विठोबाचें । आणीक वाचे न सेवीं ॥’, असे संत तुकाराम महाराजांनी ‘तुकाराम गाथे’त सांगितले आहे.

जेवणाच्या वेळा पाळा, आरोग्य मिळवा !

आहार नीट पचण्यासाठी जेवणाच्या वेळा आयुर्वेदाला अनुसरून हव्यात. या वेळांविषयी दिशादर्शन करणारा हा लेख !

आहार कसा नसावा आणि कसा असावा ?

अती तळलेले आणि मसालेदार पदार्थ, शिळे पदार्थ अन् पोषणमूल्य नसलेले आणि पचण्यास जड असलेले पिझ्झा, चिप्स, वेफर्स यांसारखे ‘फास्ट फूड’ खाऊ नका.