दळणवळण बंदी झुगारून चारचाकी वाहनातून फिरणार्या गुंड पिता-पुत्राकडून पोलिसाला मारहाण
दळणवळण बंदी असतांनाही येथे चारचाकी वाहनातून फिरणारे पिता-पुत्र यांना हटकणार्या पोलिसाला त्या दोघांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. धनसिंह आणि त्यांचा मुलगा उमेश सिंह यांना एका पोलिसाने अडवून प्रश्न विचारल्यावर त्यांच्यात वाद झाला