नरवीर बहिर्जी नाईक यांच्या सांगली जिल्ह्यातील समाधीस्थळ परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचा निर्णय ! – आदित्य ठाकरे, पर्यटनमंत्री

छत्रपती शिवरायांसाठी कार्य करणार्‍या मावळ्यांचा इतिहासही प्रेरणादायी आहे.

जळगाव येथे ख्वाजामियाँ चौकातील दर्ग्याचे अतिक्रमण हटवले !

देशभरातील अनधिकृत प्रार्थनास्थळांची सर्व अतिक्रमणे हटवणे आवश्यक आहे !

तीर्थक्षेत्र संगम माहुली ग्रामपंचायत भाजपकडे 

दक्षिण काशी समजल्या जाणार्‍या तीर्थक्षेत्र संगम माहुली ग्रामपंचायत निवडणुकीत तीर्थक्षेत्र संगम माहुली विकास पॅनेलने दणदणीत विजय मिळवला आहे.

प्रजासत्ताक दिनी राजपथावर महाराष्ट्रातील संत परंपरा दर्शवणारा चित्ररथ पथसंचलानात सहभागी होणार

येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी देहलीत ‘इंडिया गेट’जवळील राजपथावर होणार्‍या पथसंचलनात महाराष्ट्रातील संत परंपरा दर्शवणारा चित्ररथ सहभागी होणार असून याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

खासगी अधिकोषांना शासकीय अधिकोष व्यवहार हाताळण्यास अनुमती

खासगी अधिकोषांना मर्यादित प्रमाणात शासकीय अधिकोष व्यवहार  हाताळण्यास अनुमती देण्यासह अन्य निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले आहेत.

दळणवळण बंदीच्या काळात नियमभंग करणार्‍यांवरील गुन्हे मागे घेणार – अनिल देशमुख, गृहमंत्री

कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या दळणवळण बंदीच्या काळातील नियमभंगाचे गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख केली.

गडचिरोली येथे विषारी दारू प्यायल्याने दोघांचा मृत्यू, तर ५० हून अधिक जणांना बाधा

दारूबंदी असलेल्या भागांत अशा प्रकारच्या घटना होणे हे कायद्याच्या पालनासाठी ज्यांनी जागरूक रहाणे प्रशासनाला जमत नसल्याचेच द्योतक आहे !

‘आधार’च्या विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या

न्यायालयाने २६ सप्टेंबर २०१८ या दिवशी दिलेल्या निकालावर आधार योजना वैध ठरवतांना काही तरतुदी रहित केल्या होत्या.

औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर असे करण्यासाठी मनसेकडून २६ जानेवारीपर्यंत समयमर्यादा 

औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यासाठी नामांतराचा अध्यादेश २६ जानेवारीपर्यंत काढण्याची समयमर्यादा (अल्टिमेटम) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने १९ जानेवारी या दिवशी विभागीय आयुक्तांना निवेदनाद्वारे देण्यात आली.

कर्नाटक सरकारने घातलेली गोहत्याबंदी कर्नाटक उच्च न्यायालयाकडून वैध घोषित

गोहत्याबंदीला विरोध करणारी काँग्रेस आणि पुरो(अधो)गामी यांना चपराक !