ब्रिगेडियर अनंत नाईक आत्महत्या प्रकरणी लष्कारातील ४ वरिष्ठ अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
अनंत नाईक यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत संबंधित ४ अधिकार्यांनी मला त्रास दिला, विनाकारण खोटे आरोप लावले असे लिहून ठेवल्याने गुन्हा नोंद केला आहे.
अनंत नाईक यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत संबंधित ४ अधिकार्यांनी मला त्रास दिला, विनाकारण खोटे आरोप लावले असे लिहून ठेवल्याने गुन्हा नोंद केला आहे.
अजय यादव याने मुलीला एकटे गाठून विवाह न केल्यास जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली,
समाजसेवा करणार्यांना नागरिकांनी मास्कचा वापर योग्य पद्धतीने करा, असे पाय धरून सांगावे लागणे, हे जनतेसाठी लज्जास्पद आहे.
सातारा शहरातील पुष्कर मंगल कार्यालय याठिकाणी कोरोना रुग्णांसाठी ८० खाटांचे रुग्णालय सज्ज करण्यात येत आहे.
जोतिबा यात्रेत केवळ २१ मानकरी यांच्यासह यात्रा पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी नवीन आदेशानुसार एका जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात प्रवास करणार्यांना परवान्याविना प्रवास करता येणार नाही.
अनेक केंद्रांवर लस संपल्याचे फलक लागले आहेत.
ऑक्सिजनविषयी उचलण्यात आलेल्या पावलांविषयी आम्ही संतुष्ट नाही. या प्रकरणी आम्ही कुणालाही सोडणार नाही; मग तो खालचा अधिकारी असो किंवा वरिष्ठ अधिकारी.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर देशमुख यांच्या विरोधात केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘सीबीआय’ने) प्रथमदर्शी अहवाल नोंदवला.
भारतातील कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा अपलाभ घेत चीनच सीमेवर कुरापत काढू शकतो, असेच भारतियांना वाटते; मात्र ‘आम्ही तसे नाही’, असे दाखवण्यासाठी आणि जगाची दिशाभूल करण्यासाठी चीन सरकारचे मुखपत्र अशा प्रकारचा कांगावा करत आहे !